Mrunali29

Directions Website

Mrunali29 🤖 AI Creator
❤️ AI Reels | Emotions • Relationships • Motivation
🎬 Original AI Videos
✨ New Videos Regularly
👇 Follow for more

02/11/2026

आज आपण रोज वापरत असलेल्या Instagram ची सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला माहीत होतं का? 😲

#मराठीરીલ્સ

02/11/2026

आपण रोज वापरतो त्या WhatsApp ची सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला माहीत होतं का? 😲📱

01/11/2026

एका छोट्या कल्पनेतून सुरू झालेला प्रवास… 🌍
आज जगाला जोडणाऱ्या Facebook ची सुरुवात नेमकी कशी झाली?
जाणून घ्या Facebook च्या रंजक इतिहासाची कहाणी! 📱

ीकहाणी

31/10/2026

📱 सोशल मीडिया सुरू कसं झालं? 🤔

आज प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल आणि सोशल मीडिया… याची सुरुवात नेमकी कधी झाली? कोणी केली? आणि कशी झाली?

जाणून घ्या सोशल मीडियाच्या रंजक इतिहासाची

#सोशलमीडिया

30/10/2026

अगं बयेऽऽ! तीन दिसांआधी कडक ऊन अन् आता अचानक थंडी! 🥶👻
भुतांची पंचायत भरली की काय गावात? 😂
माझ्या अन् भुताच्या गप्पा ऐकून हसू आवरलं तर सांगा! 🤣

#भुतांचीकॉमेडी

30/10/2026

नारळाचं पाणी आणि नारळाचा गर दोन्हीही शरीरासाठी फायदेशीर! 🥥✨
निसर्गातील प्रत्येक गोष्टीमागे दडलंय विज्ञान.
तुम्हाला हे फायदे माहीत होते का? कमेंटमध्ये सांगा! 💬
#नारळ #आरोग्याचेरहस्य

30/10/2026

प्रेम म्हणजे कोणाला जिंकणं नाही… तर त्याच्या मनात प्रेमाने, विश्वासाने आणि आदराने कायमची जागा निर्माण करणं. कारण अहंकार नातं तोडतो आणि प्रेम नातं जपून ठेवतं.

29/10/2026

करवा चौथचं व्रत प्रेमासाठी की समाजासाठी? 🤔😂
भुतिणीने असा प्रश्न विचारला की माझी बोलतीच बंद झाली!
परंपरा मनापासून पाळा, पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका.
प्रेम दोघांचं, काळजी दोघांची… आणि उपवास करायचा की नाही, हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय! ❤️

27/10/2026

भीमाशंकरच्या सह्याद्रीला वाचवणं ही केवळ निसर्गाची नाही, तर आपल्या भविष्याची जबाबदारी आहे. 🌳💚
विकास हवा, पण निसर्गाचा विनाश करून नाही!
SAVE भीमाशंकर – कर्जत 🌿

26/10/2026

😂👻 गणपती गेले, नवरात्र गेलं, कोजागिरी झाली… आता दिवाळीची साफसफाई! बाईचं नशीबच झाडूला बांधलंय राव! 🤣🧹

तेवढ्यात आली भूतनी… अन् बाईनंच तिलाबी कामाला लावलं! 😂

पण खरं सांगायचं तर, घरकाम फक्त बाईची जबाबदारी नाय गं! नवरा असो, पोरं असो—सगळ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला, तर दिवाळीचा आनंद दुप्पट होतो! 🪔❤️

तुमच्या घरात साफसफाई कोण करतं? फक्त बायको की सगळं कुटुंब? 😜 कमेंट करा बरं का!

#वर्‍हाडी #दिवाळीसाफसफाई #मराठीकॉमेडी #घरकामसर्वांचं

Address

महाराष्ट्र
Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mrunali29 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby shops