17/01/2026
#विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा - २०२६
#वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी! एकाच छताखाली मिळवा ४० हून अधिक शासकीय विभागांची माहिती आणि योजनांचे लाभ.
#जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेलू येथे 'विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे.
#दिनांक: १८ जानेवारी २०२६
🕙 #वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 #स्थळ: किंग्स रिसॉर्ट, वडगाव रोड, सेलू, जि. वर्धा. #मेळाव्याची विशेष आकर्षण:
✅ ४० शासकीय विभागांचे स्टॉल्स: योजनांची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया.
✅ #थेट लाभ वितरण: पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व साहित्याचे वाटप.
✅ #मोफत आरोग्य शिबिर: आरोग्य विभागाद्वारे मोफत तपासणी.
✅ #रोजगार मेळावा: सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी.
✅ #कायदेविषयक मार्गदर्शन: विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मोफत कायदेशीर सल्ला.
✨ #उद्घाटक: मा. न्यायमूर्ती वृषाली जोशी (मुंबई उच्च न्यायालय)
✨ #अध्यक्ष: मा. हेमंत गायकवाड (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश)
#आपल्या हक्काची जाण ठेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्या! सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
- #जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन, वर्धा च्या वतीने या मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.