18/04/2026
🌼 अक्षय तृतीयेचा गोड शुभारंभ करा खास चवीसोबत! 🌼
तासगावची प्रसिद्ध चुलीवरची Arika बर्फी – शुद्ध दूध आणि साखरेपासून बनलेली.
कोणतेही केमिकल नाही, फक्त खरा गोडवा आणि परंपरेची चव!
आजच ऑर्डर करा आणि सण साजरा करा गोड आठवणींसोबत 💛
📍 शेतकरी मार्केट शेजारी, तासगाव–सांगली रोड, दत्तमाळ तासगाव, सांगली
📞 9403011065 / 8421647672