TEJOMAI DISTRIBUTORS

Directions Website

TEJOMAI DISTRIBUTORS TEJOMAI DISTRIBUTORS (BOOKS & GENERAL STORES)
Suppliers of all types of Books, Notebooks, School Bag

09/02/2021
06/06/2020

12वी कला/शास्त्र/वाणिज्य
पुस्तके उपलब्ध

सोमवार/बुधवार/शुक्रवार
आकांक्षा पुस्तकालय
दत्त चौक, सोलापूर
मो. 960427555

मंगळवार/गुरुवार/शनिवार
तेजोमय डिस्ट्रीब्युटर्स
कन्ना चौक, सोलापूर
मो. 9890077555

06/04/2020

*चला.. वाचनाचा प्लॅन आखूया!!!*

सध्याच्या परिस्थितीत सगळं जग ठप्प झालंय...
आपण सगळे जण घरी बसून स्वतःला बिझी ठेवत या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहोत.
अशा परिस्थितीत आपल्याला *'रोहन प्रकाशन'ची* पुस्तकं वाचायला नक्कीच आवडली असती. पण सध्या आमची दुकानं बंद आहेत.

म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलो आहोत. आम्हाला संपर्क करून तुम्हाला हवी असलेली पुस्तकं *३३% सवलतीत* खरेदी करता येतील!

*हो! बरोबर! ३३% सवलत... रोहन प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांवर...*

म्हणतात ना *V for Victory*... त्याप्रमाणे ही सलवत मिळवण्यासाठी हा कोड सांगा...
*V33*

आपण खरेदी केलेली पुस्तकं आम्ही १५ एप्रिलनंतर आपल्याला देऊ.

आमच्यावर आणि आमच्या पुस्तकावर असंच प्रेम करत राहा!

आपल्यातल्या परस्पर विश्वासाचे बंध असेच दृढ होत राहोत!

तर मग आपला वाचन प्लॅन आखा आणि पुस्तकं आजच बुक करा!!!
*यादी मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा*

धन्यवाद!

*आकांक्षा पुस्तकालय*
खालील लिंकवर क्लीक करून ऑर्डर नोंदणी करावी
1. https://wa.me/919604277555
2. https://wa.me/919890077555

*(सूचना - ही योजना तूर्तास लॉकडाउन (१५/४/२०२०) कालावधीकरताच कार्यरत राहणार असून लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास त्यानंतर पुस्तक देण्यात येईल.)*

Essential Reference Book on Linguistics for All B.A. Students & Staff of Various Universities.20% Discount on Pre-Bookin...
20/03/2020

Essential Reference Book on Linguistics for All B.A. Students & Staff of Various Universities.

20% Discount on Pre-Booking...

For Booking -
Tejomai - 98900 77555
Akanksha - 96042 77555

सर्वांचे मनःपूर्वक आभारआपल्या सहकार्याने ग्रुप क्र. 1 फुल्ल झाल्याने दुसऱ्या ग्रुपची लिंक पाठवत आहोत 🙏🏻सर्व प्रकारच्या न...
02/09/2019

सर्वांचे मनःपूर्वक आभार
आपल्या सहकार्याने ग्रुप क्र. 1 फुल्ल झाल्याने दुसऱ्या ग्रुपची लिंक पाठवत आहोत 🙏🏻
सर्व प्रकारच्या नवनवीन पुस्तकांची माहिती मिळविण्यासाठी व सवलतीच्या दरात घरबसल्या पुस्तके मागविण्यासाठी खालील लिंकला क्लीक करून व्हाट्सऍप ग्रुपला जॉईन व्हा आणि इतरांनासुद्धा ही लिंक पाठवून आमंत्रित करा...

Address

Solapur
413005

Opening Hours

Monday 8am - 9:30pm
Tuesday 8am - 9:30pm
Wednesday 8am - 9:30pm
Thursday 8am - 9:30pm
Friday 8am - 9:30pm
Saturday 8am - 9:30pm
Sunday 8am - 9:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when TEJOMAI DISTRIBUTORS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category