Samruddhi Home Shoppee

Samruddhi Home Shoppee नऊ सख्या एकत्र येवून बनवलेला उद्योग समूह ! सर्व अन्न धान्य, बेकरी प्रॉडक्ट्स व प्रोव्हीजन स्टोअर..

14/07/2023
समृध्दी होम शॉपी व हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस च्या सन्युक्त विद्यमाने आम्ही शनिवार दि. ८ जुलै, २०२३ रोजी "खवैय्या शनिवार...
04/07/2023

समृध्दी होम शॉपी व हॉटेल सम्राट बिर्याणी हाऊस च्या सन्युक्त विद्यमाने आम्ही शनिवार दि. ८ जुलै, २०२३ रोजी "खवैय्या शनिवार" या उपक्रमाद्वारे १ किलो कश्मिरी व्हेज बिर्याणी फक्त रू. १३०/- मध्ये देत आहोत. यासाठी आम्ही ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. तरी खवैय्यानी लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करावी.

बुकिंग करीता संपर्क नंबर :
# ९१ ७५ ८५ ८५ ८५
# ८९ ८६ १६ ०० १८

21/03/2023

दि. २१ मार्च ते ३१ मार्च, २०२३ साठीचे मालाचे दर...
समृध्दी होम शॉपी
एकदा नक्की भेट द्या...
संपर्क :- 89 83 16 00 18

नऊ सख्या एकत्र येवून बनवलेला उद्योग समूह ! सर्व अन्न धान्य, बेकरी प्रॉडक्ट्स व प्रोव्हीजन स्टोअर..

समृध्दी होम शॉपी १० मार्च ते १८ मार्च पर्यंत हे रेट्स असतील.संपर्क : ८९ ८३ १६ ०० १८
10/03/2023

समृध्दी होम शॉपी
१० मार्च ते १८ मार्च पर्यंत हे रेट्स असतील.

संपर्क : ८९ ८३ १६ ०० १८

आपल्यासाठी खास ऑफर...*ऑफरमधील मालाचे दर १ मार्च ते १० मार्च, २०२३ या कालावधीकरीता लागू... अजून बरचं काही... एकदा अवश्य भ...
28/02/2023

आपल्यासाठी खास ऑफर...
*ऑफरमधील मालाचे दर १ मार्च ते १० मार्च, २०२३ या कालावधीकरीता लागू...
अजून बरचं काही... एकदा अवश्य भेट द्या...

समृध्दी होम शॉपीची डिस्काऊंट ऑफर सुरू... ऑफर आजपासून ते दि. १० मार्चपर्यंत...सर्वप्रकारचे धान्य, डेअरी प्रॉडक्ट्स सोबत न...
24/02/2023

समृध्दी होम शॉपीची डिस्काऊंट ऑफर सुरू...
ऑफर आजपासून ते दि. १० मार्चपर्यंत...
सर्वप्रकारचे धान्य, डेअरी प्रॉडक्ट्स सोबत नमकिन, फरसाण व कटलरी साहित्य अगदी वाजवी दरामध्ये उपलब्ध...
सपंर्क :- ८९ ८३ १६ ०० १८

महाशिवरात्री निमित्त समृध्दी शॉपी घेवून येत आहे उपवास स्पेशल कॉंबो ऑफर...MRP भावाच्या तुलनेत अत्यंत कमी आणि वाजवी दरामध्...
16/02/2023

महाशिवरात्री निमित्त समृध्दी शॉपी घेवून येत आहे उपवास स्पेशल कॉंबो ऑफर...
MRP भावाच्या तुलनेत अत्यंत कमी आणि वाजवी दरामध्ये आपणांस उत्तम प्रतीचा व चविष्ट पदार्थ देण्याचा उद्देश...
महिला मंडळीतर्फे चालवण्यात आलेला उपक्रम...
एकदा अवश्य भेट द्या...

समृध्दी होम शॉपी
२०, शिल्पा अपार्टमेंट, लोकमंगल ऑक्सीपार्क समोर, उमा नगरी, सोलापूर
संपर्क :- ८९ ८३ १६ ०० १८

Opening Offer
10/02/2023

Opening Offer

रविवार दि.१२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शुभारंभ हित असून आपण एकदा नक्की भेट द्यावी..
10/02/2023

रविवार दि.१२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता शुभारंभ हित असून आपण एकदा नक्की भेट द्यावी..

Address

Shop No. 20, Shilpa Apartment, Uma Nagari, Opp. Lokmangal Oxypark
Solapur

Telephone

+918983160018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhi Home Shoppee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share