Shetmall agro Ltd. Dodi bk

Shetmall agro Ltd. Dodi bk Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shetmall agro Ltd. Dodi bk, Shopping & retail, Dodi bk, Sinnar.

इफको नॅनो युरिया जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी येथे किसान सभा आयोजीत करण्यात आली, प्रसं...
09/01/2022

इफको नॅनो युरिया जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी येथे किसान सभा आयोजीत करण्यात आली, प्रसंगी इफको च्या संचालक मा. साधनाताई जाधव, उपमहाप्रबंधक( विपणन) मा. नायब साहेब, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक मा. अनिल नवले, सिन्नर तालुका कृषि अधिकारी मा. घागरे साहेब,शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी चे अध्यक्ष मा. गणपतराव केदार, संचालक मा. आव्हाड सर व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.कार्यक्रमा दरम्यान संकट हरण विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

आज इफको नॅनो युरिया जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी येथे किसान सभा आयोजीत करण्यात आली, प्...
09/01/2022

आज इफको नॅनो युरिया जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी येथे किसान सभा आयोजीत करण्यात आली, प्रसंगी इफको च्या संचालक मा. साधनाताई जाधव, उपमहाप्रबंधक( विपणन) मा. नायब साहेब, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक मा. अनिल नवले, सिन्नर तालुका कृषि अधिकारी मा. घागरे साहेब,शेतमॉल ऍग्री प्रोड्युसर कंपनी दोडी चे अध्यक्ष मा. गणपतराव केदार, संचालक मा. आव्हाड सर व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.कार्यक्रमा दरम्यान संकट हरण विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

With Hon'ble Mr. Sameer muley Sir MD Ajit Seeds pvt ltdThe R&D visit was organized by Ajit Seeds on 27.11.2021. Aurangab...
30/11/2021

With Hon'ble Mr. Sameer muley Sir MD Ajit Seeds pvt ltd
The R&D visit was organized by Ajit Seeds on 27.11.2021. Aurangabad.The event was attended by the farmers of Shetmall

Conducted Organised Mega Farmers Meeting At - Shetmall Agro Producer Comp.Village - Dodi Budruk Tal - Sinnar Dist Nashik...
18/09/2021

Conducted Organised Mega Farmers Meeting At - Shetmall Agro Producer Comp.Village - Dodi Budruk Tal - Sinnar Dist Nashik.


Dr. Ganesh Tekale, Agronomist given technical presentation on *Integrated Nutrient Management in Onion* with focusing on *GroSmart*, *GroPlus* and *GroShakti* for Onion.

Dr. Vinesh Rege, Div. Agronomist, given technical information on unique grade's also, importaance of soil testing and Nutri Clinic Service's provided by Coromandel.

Farmer given positive response to use GroSmart and GroPlus. Heavy discussion on farmers query about INM in onion.

*Regards,*
*Dr. Ganesh Tekale*
*Agronomist, Pune Zone.*
*MO- Mr. Uday Chaudhari Sir*
*Sagar Ushir(MDT)*
*Kiran Thakre (MDT)*
*Pune Zone

02/07/2021

अशाप्रकारे लेडीबर्ड बीटल किड्स / मेलीबग इत्यादी खातो. लेडीबग्स किंवा लेडी बीटल हा एक फायदेशीर बग मानला जातो जो पीक-हानीकारक किड्स, मेलीबग्स आणि इतर विनाशकारी कीटकांपासून मुक्त होण्यास मदत करतो. द प्रौढ लेडीबग या कीटकांना आहार देतात. ते देखील घालतात: त्यांची अंडी किड्स किंवा इतर बळींमध्ये असतात जेणेकरून • उदयोन्मुख अळ्या देखील किड्यांना खाऊ घालतात. सारखे-अनुसरण करा आधिक माहिती साठी लगेच फॉलो करा

सर्व शेतकरी बांधवांना शेतमॉल ॲग्री प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
13/04/2021

सर्व शेतकरी बांधवांना शेतमॉल ॲग्री प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतमॉल अँग्री प्रोड्युसर कंपणी च्या शेतकरी सुविधा केंद्रातुन ज्या शेतकरी बांधवांनी  एन एच आर डी एफ चितेगाव  च्या रेड-3 व...
06/04/2021

शेतमॉल अँग्री प्रोड्युसर कंपणी च्या शेतकरी सुविधा केंद्रातुन ज्या शेतकरी बांधवांनी एन एच आर डी एफ चितेगाव च्या रेड-3 वाण्याच्या कांदा बियाण्यांची खरेदी केली होती
त्याचा तयार कांदा चालु बाजार भावात शेतात जागेवर शेतात खरेदी केला जाईल खादीचा व गोलटी कांदा निवड करुण चांगलाच कांदा घेतला जाईल
तरी सदर बियाणे खरेदीदार शेतकरी बांधवानी जेव्हा आपणांस कांदा विक्री करावयाची आसेल त्या वेळेस सपर्क करा
किवा आपण सदर कांदा आज बाजार भाव कमी असल्या मुळे चाळित साठवला आसेल तर जेव्हा आपणांस सदर कांदा विक्री करावयाचा आसेल तेव्हा संपर्क करा कांदा घेतला जाईल
संपर्क. 9422990438

शेतमॉल अँग्री प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे सर्व शेतकरी बांधवांना होळी च्या हार्दिक शुभेच्छा                               ...
28/03/2021

शेतमॉल अँग्री प्रोड्युसर कंपनी लि. तर्फे सर्व शेतकरी बांधवांना होळी च्या हार्दिक शुभेच्छा

Address

Dodi Bk
Sinnar
422606

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shetmall agro Ltd. Dodi bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share