Konkan bazaar

Konkan bazaar सावंवाडीतील सुप्रसिध्द लाकडी गृह उपयोगी सर्व वस्तू आणि सर्व प्रकारची लाकडी खेळणी उपलब्ध आहेत..

Toys for HER..
25/07/2020

Toys for HER..

Toys for HIM
25/07/2020

Toys for HIM

. कोकण म्हटल की आठवतं निसर्ग अन त्याच्या आसपास चा परिसर अन् तिथेच असणारी सावंतवाडी जिथे लाकडापासून सौंदर्यपूर्ण अशा वस्त...
25/07/2020

. कोकण म्हटल की आठवतं निसर्ग अन त्याच्या आसपास चा परिसर अन् तिथेच असणारी सावंतवाडी जिथे लाकडापासून सौंदर्यपूर्ण अशा वस्तू खेळणी तयार केल्या जातात..पण तुम्हाला आता यासाठी कोकणात जाण्याची काही गरज नाही. या कोकणातील सावंतवाडीतील हस्तकौशल्याने साकारलेल्या निवडक लाकडी वस्तु गृहपयोगी व लहान मुलांसाठी खेळणी वस्तु आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तेही माफक दरात.... टिकाऊ अन् तितक्याच सुंदर ... तर एकवेळ अवश्य भेट द्या ...

Address

Shrigonda
413701

Telephone

+919028198667

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan bazaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Konkan bazaar:

Share