Non Veg Bazar

Non Veg Bazar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Non Veg Bazar, Satara.

फ्राय, कालवण की करी बेत तुमचा, त्याला मासे मात्र आमचेच !पापलेट, बांगडा, सुरमई, कोळंबी सोबत स्वच्छ, ताजे नदी आणि समुद्रात...
31/12/2021

फ्राय, कालवण की करी बेत तुमचा, त्याला मासे मात्र आमचेच !

पापलेट, बांगडा, सुरमई, कोळंबी सोबत स्वच्छ, ताजे नदी आणि समुद्रातील मासे अत्यंत कमी दरात सर्वोकृष्ट दर्जा
नवीन वर्षाचे स्वागत करा आमच्या ताज्या मास्यांसोबत, घरपोच सेवा उपलब्ध
आजच आपली ऑर्डर बुक करा

16/06/2021

रविवार ची सकाळ 🌤️
जाधव कुटुंब 👨‍👩‍👧‍👦
💁🏻‍♀️उषा काकू - अरे अक्षय तू तरी उठ आणि जा लवकर घेऊन ये मासे तुझे पप्पा तर निवांत बसले आहेत ऐकून न ऐकल्या सारखे करत आहेत
🤷🏻‍♂️अक्षय - काय ग! आई तुला तर माहिती आहे ना मला त्यामधल काहीच समजत नाही मी नाही जाणार जावा ना ओ बाबा
🙇🏻‍♀️क्षितिजा - हो बाबा जावा ना कधी एकदा पॉपलेट खाते अस झालं आहे
👨🏻बाबा - हो बेटा
🙍🏻‍♀️क्षितिजा - अहो काय हो बाबा का असं करताय तुम्ही जावा ना ( रुसते )
🛵( तेवढ्यात नॉनव्हेज बाझार मधून डिलिवरी बॉय एक किलो 🐟पॉपलेट , पावशेर 🦈सुरमई आणि पावशेर ओले बोंबील घेऊन दारात हजर बेल वाजते )
🧢डिलिवरी बॉय - सर तुमची ऑर्डर
👨🏻बाबा - अरे वा...! थॅन्क्स मी पहिल्यांदाच ऑर्डर करून पहिलं तुम्ही दिलेल्या लिंक वरून आणि तुम्ही दिलेल्या वेळेत ऑर्डर अगदी अचूक आणि फ्रेश पोहोचवलीत सुद्धा आता मात्र मी माझा सर्व मित्र मंडळीना तुमच्या बद्दल सांगणार
बघ बेटा झाली ना तुझी इच्छा पूर्ण आता समजले का का मी शांत बसलो होतो घरी बसून फ्री डिलिवरी आणि तेही आपल्या वेळेत आपल्या दारात
सातारा खरच सुधारतो आहे अस वाटतय चला आता लागा तयारीला
तोंडाला पाणी सुटले आहे😋

रोज आपल्या घरात बसून हवा तो नॉनव्हेज प्रकार म्हणजेच चिकन मटण मासे किंवा अगदी सुकी मासळी मागवा या लिंक वर क्लिक करून अट फक्त एकच ऑर्डर किमान एक दिवस आधी निश्चित करा लिंक👉🏻

http://bit.ly/onlinenonvegbazarsatara

Nonveg Bazar - 9923886961

चला सर्व पुन्हा सुरळीत सुरु होत आहे हो पण जरा थांबा अजूनही धोका कायम आहे कारण प्रादुर्भाव संपलेला आहे असं नाही अजूनही तो...
15/06/2021

चला सर्व पुन्हा सुरळीत सुरु होत आहे हो पण जरा थांबा अजूनही धोका कायम आहे कारण प्रादुर्भाव संपलेला आहे असं नाही अजूनही तो सौम्य स्वरूपात सुरूच आहे पण पुन्हा आपण जर उत्साहाच्या भरात तीच गर्दी आणि तोच अतिउल्हास दाखवायला गेलो तर पुन्हा तीच परिस्थती उदभवू शकते त्याहून आपल्यालाच धोका पोहोचू शकतो हो पण आपली नॉनव्हेज खायची ईच्छा तर टाळूच नाही शकत ना हो आणि टाळायची सुद्धा नाही कारण आम्ही आहोत ना गेल्या २ वर्षांपासून आम्ही देत आहोत संपूर्ण सातारा शहरात ताजे चिकन, मटण, मासे अगदी बाजारभावात कोणत्याही डिलिव्हरी चार्जेस शिवाय आणि आता आम्ही ऑनलाईन ऑर्डर्स देखील स्वीकारत आहोत
रोज आपल्या घरात बसून हवा तो नॉनव्हेज प्रकार म्हणजेच चिकन मटण मासे किंवा अगदी सुकी मासळी मागवा या लिंक वर क्लिक करून अट फक्त एकच ऑर्डर किमान एक दिवस आधी निश्चित करा

http://bit.ly/onlinenonvegbazarsatara

नॉनव्हेज बझार,सातारा
99238 86961

29/09/2020

साताऱ्यात प्रथमच फ्री होम डिलिव्हरी तेही किंमतीवर अधिकच्या २०% सूट सह
तर मग आजच आत्ता संपर्क साधा आणि आपली ऑर्डर कन्फर्म करा
WP / Call - 9923886961
🍤

सातारकरांसाठी खास......फ्रेश मासे -------- फ्रेश डिस्काउंटनदीचे व सागरी ताजे मासे व सुकी मासळी त्यासोबतच चिकन आणि मटण सु...
27/09/2020

सातारकरांसाठी खास......
फ्रेश मासे -------- फ्रेश डिस्काउंट
नदीचे व सागरी ताजे मासे व सुकी मासळी त्यासोबतच चिकन आणि मटण सुद्धा तेही सर्व प्रकारच्या दक्षतांसहित मोफत घर पोहोच सुविधा
🛑 थांबा
एवढेच नाही तर या सगळ्या गोष्टींवर पहिल्या दोन ऑर्डर्स साठी प्रत्येकी २०-२०% सूट
तर मग त्वरा करा आणि या सवलतीचा फायदा घ्या......
त्यासाठी तुम्ही फक्त तुमची ऑर्डर आणि पत्ता आम्हाला या नं वर 9923886961 व्हॉटसअप किंवा मेसेज किंवा कॉल करून सांगू शकता
किंवा FISH20% असा मेसेज व्हॉटसअप किंवा मेसेज करून देखील वरील सवलीतीचा फायदा घेऊ शकता तर मग चला लवकरात लवकर घरच्या घरी आपली मनसोक्त खाण्याची इच्छा पूर्ण करून घ्या

Address

Satara
415002

Telephone

9923886961

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Non Veg Bazar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share