Village Book Takli Bhansali

Village Book Takli Bhansali grampanchayat

आज दि 01/05/2024 ला ग्रामपंचायत टाकळी (भ.) येथे महाराष्ट्र दीन निमित्त झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला
01/05/2024

आज दि 01/05/2024 ला ग्रामपंचायत टाकळी (भ.) येथे महाराष्ट्र दीन निमित्त झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला

जागतिक महिला दिन 2024 ग्रामपंचयत टाकळी भन्साळी येथे आज साजरा करण्यात आला.
08/03/2024

जागतिक महिला दिन 2024 ग्रामपंचयत टाकळी भन्साळी येथे आज साजरा करण्यात आला.

19/02/2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
19/02/2024

19/02/2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली

ग्रामपंचायत टाकळी येथे झेंडा वंदन कार्यक्रम मा सरपंच श्री प्रमोदकुमार लीलाधरजी पिंपळे व 10वी प्रथम क्रमांक पटकवणारी शाले...
15/08/2023

ग्रामपंचायत टाकळी येथे झेंडा वंदन कार्यक्रम मा सरपंच श्री प्रमोदकुमार लीलाधरजी पिंपळे व 10वी प्रथम क्रमांक पटकवणारी शालेय विद्यार्थिनी कु. वैष्णवी सुरेश पिंपळे यांच्या हस्ते आज सकाळी आठ वाजता पार पडलेल्या आहे.

आज दी.11/08/2023 ला ग्रामपंचायत टाकळी येथे स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात आला
11/08/2023

आज दी.11/08/2023 ला ग्रामपंचायत टाकळी येथे स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात आला

आज ग्रामपंचायत टाकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली
14/04/2023

आज ग्रामपंचायत टाकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

26/01/2023

Grampanchayat takli yethe Zenda Vandan karykram par padala

आज ग्रामपंचायत टाकळी येथे महिला सभा आयोजित तसेच हळद कुंकू कार्यक्रम पार पडला
25/01/2023

आज ग्रामपंचायत टाकळी येथे महिला सभा आयोजित तसेच हळद कुंकू कार्यक्रम पार पडला

नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच तसेच सदस्य यांचे स्वागत ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे करण्यात आले.
16/01/2023

नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच तसेच सदस्य यांचे स्वागत ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे करण्यात आले.

09/01/2023

आज दि 09/01/2022 ला ग्रामपंचायत टाकळी ( भं.) ला उपसरपंच निवडणूक मध्ये श्री. पवन रामकिसन ठाकूर हे बहुमताने निवडणूक आले.

Address

At Takli Bhansali
Saoner

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Village Book Takli Bhansali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Village Book Takli Bhansali:

Share

Category