Adinath Restaurant

Adinath Restaurant ALL FOODS ARE PURE VEGETARIAN

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏🙏
21/10/2022

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या

आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

आली रे आली, होळी आलीचला, आज पेटवूया होळीनैराश्याची बांधून मोळी दाखवून नैवद्य पुरणपोळीचामारूया हाळी...होळी रे होळी, पुरणा...
28/03/2021

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी...
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

11/03/2021
🌼___________🌹___________🌼🇮🇳👮🏻✌🏼🇮🇳👮🏻✌🏼Constitution plays a crucial role in defining and laying the foundation of democrat...
26/01/2021

🌼___________🌹___________🌼
🇮🇳👮🏻✌🏼🇮🇳👮🏻✌🏼

Constitution plays a crucial role in defining and laying the foundation of democratic country. On this day, vibrant parades are conducted to pay tribute to the mother nation. The Republic Day of India , celebrated on 26th January , holds a significant place in our democracy, that commemorates us of this day. It marks the beginning of the rule by the people's constitution.
It's 26th January today,
The historical day to remember our national heroes & freedom fighters,
Who suffered to give us a republic nation.
On this special day,
Let's promise our motherland that
We will do everything
enrich and preserve our heritage
Our ethos and our treasure
*Happy Republic Day*
*And VANDE MATARAM*..😊

🇮🇳👮🏻✌🏼🇮🇳👮🏻✌🏼
🇬‌🇴‌🇴‌🇩 ‌🇲‌🇴‌🇷‌🇳‌🇮‌🇳 ‌🇬...🌺

🌼___________🌹___________🌼

तिळगुळ देऊन नवी नाती जोडण्याचा आणि जुनी नाती समृद्ध करण्याचा सण मकर संक्राती,तिळाच्या स्नेहाने आणि गुळाच्या गोडव्याने आप...
14/01/2021

तिळगुळ देऊन नवी नाती जोडण्याचा आणि जुनी नाती समृद्ध करण्याचा सण मकर संक्राती,तिळाच्या स्नेहाने आणि गुळाच्या गोडव्याने आपली नाती वृद्धिंगत होवो,सर्वांना सुख,समृद्धी,भरभराट आणि आरोग्य लाभो.

मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

 #क्रांतिसूर्य  #ज्योतिबा_फुले यांच्या खांद्याला खांदा लावून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय स्त्रियांसाठी शिक्षणाच...
03/01/2021

#क्रांतिसूर्य #ज्योतिबा_फुले यांच्या खांद्याला खांदा लावून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या

#आद्य_शिक्षिका #क्रांतीज्योती #सावित्रीबाई_फुले यांना विनम्र अभिवादन!!

29/12/2020

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:

गुरुर साक्षात परम ब्रह्म

तस्मै श्री गुरुवे नम:....

** ज्याच्या मनी गुरु विचार

तो नसे कधी लाचार|

ज्याच्या अंगी गुरु भक्ती

त्याला नाही कशाची भीती|

ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती

त्याची होई जगभरात किर्ती|

जो करेल गुरु ची पूजा

त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा| **

श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Contact
12/11/2020

Contact

NAVRATRI SPECIAL SABUDANA KHICHDI
20/10/2020

NAVRATRI SPECIAL SABUDANA KHICHDI

NAVRATRI SPECIAL SABUDANA WADA
20/10/2020

NAVRATRI SPECIAL SABUDANA WADA

Address

Gandhi Square, Near Nagar Parishad Office
Saoner
441107

Telephone

+919975227008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adinath Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share