Tamhankar Book Shoppy

Tamhankar Book Shoppy Books And Stationery Mall

16/06/2024
16/06/2024
09/08/2021

*श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा*
चातुर्मास सुरू झाला म्हणजे व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, कुळाचार यांचीही सुरुवात होते.
त्यासाठी लागणारी सर्व धार्मिक पुस्तके, पोथ्या, स्तोत्रांची पुस्तके, त्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या पदार्थांची पुस्तके सर्व काही ताम्हनकर बुक शॉपी/ मॉल मध्ये उपलब्ध!

*तुम्ही एकदा या तर...*
*ताम्हनकर बुक शॉपी/मॉल* ला

इथं प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः हाताळून पाहू शकता, हवं ते निवडू शकता कारण हा आहे सांगलीतील पहिला *Book and Stationery Mall*

ताम्हनकर बुक शॉपी/मॉल,
रघुप्रताप कॉम्प्लेक्स,
Dr. शोभा काळे दवाखान्या समोर
हरभट रोड, सांगली.
Ph 9422411740

12/11/2020

दिवाळी वही खरेदी मुहूर्त - 13/11/20-धनत्रयोदशी सकाळी 8:11 ते 10:49, दुपारी 12:23 ते 1:47

13/06/2020

💥 *12वी नवनीत गाईड्स विक्रीस उपलब्ध...*

मराठी - 130/-

Chemistry - 1 - 300/-

Biology - 1 - 220/-

Mathematics -1 - 300/-

इतिहास - 150/-

राज्यशास्त्र - 70/-

सहकार - 100/-

02/03/2020

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 👍 Best of Luck

ताम्हनकर बुक शॉपी सांगली

08/06/2019

10वी च्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!

Address

Harbhat Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Telephone

+912332329966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tamhankar Book Shoppy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tamhankar Book Shoppy:

Share

Category