AMOL sewing machines

AMOL sewing machines Amol Sewing Machines – Powering Every Stitch! From home tailoring to industrial production
✅ High-performance | ✅ Easy service |
✅ Trusted by professionals

🎄✨ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा – Amol Sewing Machine कडून! ✨🎄या पावन नाताळच्या सणानिमित्त✨ सुख-शांती, समृद्धी व उत्तम आरो...
25/12/2025

🎄✨ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा – Amol Sewing Machine कडून! ✨🎄

या पावन नाताळच्या सणानिमित्त
✨ सुख-शांती, समृद्धी व उत्तम आरोग्य ✨
तुमच्या आयुष्यात नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏

धाग्यातून निर्माण होणारी कल्पकता, मेहनतीला साथ देणारी गुणवत्ता —
Amol Sewing Machine
✨ 80 Years of Excellence ✨

🎅🎄 सर्वांना आनंदी, सर्जनशील आणि समृद्ध नाताळाच्या शुभेच्छा! 🎄🎅

#नाताळशुभेच्छा 🎄🧵✨

HSW 5G आरी वर्क एम्ब्रोईडरी मशीन Available at - S V TAMHANKAR Pune and Sangli 9373091709  / 093730 91707
05/12/2025

HSW 5G आरी वर्क एम्ब्रोईडरी मशीन
Available at - S V TAMHANKAR Pune and Sangli
9373091709 / 093730 91707

लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #लक्ष्मीपूजन  #दिवाळीआनंदाची
21/10/2025

लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#लक्ष्मीपूजन #दिवाळीआनंदाची

दिवाळीचा प्रकाश तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यशाचे नवीन 'डिझाईन्स' घेऊन येवो! तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी भरभराट...
20/10/2025

दिवाळीचा प्रकाश तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यशाचे नवीन 'डिझाईन्स' घेऊन येवो!
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी भरभराट घेऊन येवो!
तुमचे कापड आणि आमची कला, दिवाळीचा आनंद घेईल नवा!
#शुभदीपावली

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्यता,उदारता,प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छ...
17/10/2025

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..विजयादशमी दसरा न...
02/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
विजयादशमी दसरा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

शक्तीच्या स्मरणाबरोबरच मानवता, न्याय आणि सत्याच्या विजयाचे स्मरण करून देणारा उत्सव म्हणजे नवरात्र… घटस्थापना व शारदीय नव...
22/09/2025

शक्तीच्या स्मरणाबरोबरच मानवता, न्याय आणि सत्याच्या विजयाचे स्मरण करून देणारा उत्सव म्हणजे नवरात्र… घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्या येण्यान गणरायाघर माझं आनंदात नाहून जातंअनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांनामन माझं भरून येतंअनंत चतुर्दशीच्या सर्व...
06/09/2025

तुझ्या येण्यान गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
अनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांना
मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

✨ विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून आनंद, समृद्धी आणि सर्जनशीलतेची उधळण करो! 🙏🌸आपणास गणेश चतुर्थ...
27/08/2025

✨ विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून आनंद, समृद्धी आणि सर्जनशीलतेची उधळण करो! 🙏🌸
आपणास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

🌺 शुभेच्छुक : Amol Sewing Machine 🌺

#गणेशोत्सव #गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #समृद्धी #आनंद

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  #स्वातंत्र्यदिन  #तिरंग्याचा_अभिमान    #एकतेतशक्ती  #भारताचा_अभिमान  #80वर्षांचा...
15/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन #तिरंग्याचा_अभिमान #एकतेतशक्ती #भारताचा_अभिमान #80वर्षांचाप्रवास

Address

MARUTI CHOWK
Sangli

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+919373091707

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMOL sewing machines posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AMOL sewing machines:

Share

Category