19/04/2021
कडक उन्हाळ्याची सुरवात झाली म्हणून या रणरणत्या उन्हापासून आपल्याला आराम मिळावा व करोना पासून आपण सुरक्षित रहावे म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांच्या आग्रहास्तव व आपल्या सोयीसाठी कुलर्स ची होम डिलिव्हरी करत आहोत.
खास नागपूर बनावटीचे डेझर्ट कुलर्स होलसेल दरात उपलब्ध!
साची कुलर्स हे संगमनेर तालुक्यातील एकमेव कुलर चे उत्पादक आणि विक्रेते असून वर्षातील 365 दिवस आपणांस सर्व्हिस देण्यासाठी सज्ज आहे.
आमची वैशिष्ट्ये:
■ रूम साईज नुसार 2 फुटांपासून ते 4 फूटांनपर्यन्त 40 ते 80 लिटर पाण्याची क्षमता असलेले विविध माॅडेल्स उपलब्ध
■ आपले लाईट बिल कमी करण्यासाठी ब्रँडेड मोटर्स
■ नागपूर बनावटीचे असल्याने जाड गेजचा व दर्जेदार TATA कंपनीचा पत्रा.
■ सर्व कुलर्सच्या मोटार व पंप वर डिसेंबर 21 पर्यंत गॅरंटी (दुरुस्ती करणार नसून आपल्याला बदलून मिळणार आहे).
■ सर्व कुलर्स पावडर कोटेड असल्याने रंगाचा पोपडा पडत नाही.
■ नैसर्गिक वाळा वापरल्यामुळे आर्टिफिशल हनी कोंब वाल्या पेक्षा 40% पर्यंत जास्त कुलिंग तसेच भविष्यातील मेंटेनन्स साठी स्वस्त.
■ Galvanised Mild Steel ची बॉडी असल्याने उष्णता शोषुन घेते त्यामुळे प्लास्टिक कुकर्स पेक्षा 70% हुन जास्त कुलिंग.
शोरूम व कारखान्याचा पत्ता:
साची कुलर्स
कुटे हॉस्पिटल समोर,
संगमनेर
848484-4141
848484-9900