Shri.Mahalaxmi Agro Agency

Shri.Mahalaxmi Agro Agency Shri.Mahalaxmi Agro Agency,Rahuri

श्री महालक्ष्मी ऍग्रो एजन्सी -देशमुख बंधू quality onion seed and treatment.
31/05/2025

श्री महालक्ष्मी ऍग्रो एजन्सी -देशमुख बंधू quality onion seed and treatment.

11/10/2023
सोयाबीन बियाणे व ट्रीटमेंट श्री महालक्ष्मी ऍग्रो एजेन्सी- देशमुख बंधू संपर्क -8208411977
25/08/2023

सोयाबीन बियाणे व ट्रीटमेंट श्री महालक्ष्मी ऍग्रो एजेन्सी- देशमुख बंधू संपर्क -8208411977

Cotton veriety 659 treatment.
25/08/2023

Cotton veriety 659 treatment.

ट्रेटमेंट,खात्री,हमी,स्टोरेज क्षमता,उत्पादन वाढ,शुल्क कमीतकमी यात शेतीला प्राधान्य देण्यात श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी,...
06/02/2022

ट्रेटमेंट,खात्री,हमी,स्टोरेज क्षमता,उत्पादन वाढ,शुल्क कमीतकमी यात शेतीला प्राधान्य देण्यात श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी, राहुरी येथे अद्ययावत होलसेल कृषी दालन सर्व सुसज्ज नामांकित कंपनीचे ब्रँड बी-बियाणे,रासायनिक खते,औषधी उपयोग खात्रीपूर्वक results दिले जातील.श्री देशमुख बंधू यांची 12 दशकापासून परंपरा आहे. बियाणे कोणत्याही प्रकारचे असो,सर्वोत्तम आणि quality,gaurantee युक्त सर्वकाही हमी देऊन येथे उपलब्ध आहे.
*श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी हॉटेल ग्रीनच्या गाळ्यात, भारत गॅस एजन्सी शेजारी,राहुरी।* श्री प्रितम देशमुख-7798799907*

🪔💐श्रद्धांजली अर्पण-मानवंदना💐🪔 स्व.लता ताई हे एक युग सदैव तेजस्वी, कलाविष्कार जगातील सर्वात महत्त्वाचे परमेश्वराने दिलेल...
06/02/2022

🪔💐श्रद्धांजली अर्पण-मानवंदना💐🪔 स्व.लता ताई हे एक युग सदैव तेजस्वी, कलाविष्कार जगातील सर्वात महत्त्वाचे परमेश्वराने दिलेल्या अमूल्य श्री लक्ष्मीच्या स्वरसाधनेतील एक श्वास-आत्मा आज हरपून त्या युगाचा अंत झाला आहे. खऱ्या अर्थाने जग संगीत,स्वरातील ताल च हरपून गेल्यासारखं आज वाटतंय. भारतरत्न लता दीदी नाही तर स्वर नाही.नेहमीच आठवणीत स्वरांच्या रुपात अमर राहतील.ओम शांती! -श्री महालक्ष्मी एग्रो एजन्सी एवंम शेतकरी परिवार राहुरी।

Address

Nagar-Manmad Road
Rahuri
PINCODE-413716

Telephone

+917798799907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri.Mahalaxmi Agro Agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share