22/11/2020
*भूमिका दिवाळी अंक 2020*
दर्जेदार लेखनाने संपन्न अक्षरफराळ
डाॅ. श्रीपाल सबनीस, डाॅ. रामचंद्र देखणे, डाॅ. अ. ल. देशमुख, अरुण प्रभुणे, अनिल गुंजाळ , बाळकृष्ण बाचल, प्रा. विजय लोंढे, योगीराज वाघमारे, डाॅ. तुकाराम रोंगटे, शिवाजी चाळक, डाॅ. लता पाडेकर, प्रदीप गांधलीकर, डाॅ. संजय बोरुडे, प्रा. जयसिंग गाडेकर, सूर्यकांत भोसले, सीताराम नरके, सचिन बेंडभर, सीमा गांधी यांच्यासारख्या अनेक नामवंत शब्दप्रभूंच्या लेखनाने सजलेला वैचारिक मेजवानी देणारा अंक जरूर वाचा.
कथा, कविता, वैचारिक व ललित लेख, बालसाहित्य या माध्यमातून शिक्षण, संस्कृती, साहित्य अशा निरनिराळ्या क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेणारा एक वाचनीय अंक.
संपादक - रूपाली अवचरे
प्रकाशक - निखिल लंभाते
यशोदीप पब्लीकेशन्स,
217 ब , जोरी निवास,
नारायण पेठ, पुणे 30.
किंमत - 150/-
सर्व प्रमुख वितरकांकडे उपलब्ध. Google pay साठी संपर्क- 9850884175, 9028736001
भूमिका दिवाळी अंक आता
ऑनलाईन ई- बुक स्वरूपात !
अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.digitopindia.com