OM SAI FIRE Systems

OM SAI FIRE Systems Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OM SAI FIRE Systems, Retail Company, Pimple Saudagar, Pune.

Om Sai Fire Systems was established in 2010 with the aim of becoming in Maharashtra's best Fire Protection Solutions Provider in order to provide a wide range of systems in order to protect and prevent any sort of fire disaster.

मायबाप 🙏🚩 #पंढरी  #पंढरपूर  #मायबाप  #विठूमाऊली  #विठ्ठल  #विठ्ठलरखुमाई
23/08/2022

मायबाप 🙏🚩

#पंढरी #पंढरपूर #मायबाप #विठूमाऊली #विठ्ठल #विठ्ठलरखुमाई

Thought of the day
22/08/2022

Thought of the day

1800 साली छायाचित्र घेणाऱ्या कॅमेराची संकल्पना विकसित झाली. 1839 साली फ्रान्स सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेतले. त्...
19/08/2022

1800 साली छायाचित्र घेणाऱ्या कॅमेराची संकल्पना विकसित झाली. 1839 साली फ्रान्स सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेतले. त्यावेळी डॉगोरोटाईप प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेला जगातील पहिली फोटोग्राफीची प्रक्रिया असं मानलं जातं.
-

भगवान विष्णूचा अवतार असणार्‍या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान कृष्णाचे अनेक भाविक कृष्ण ज...
18/08/2022

भगवान विष्णूचा अवतार असणार्‍या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान कृष्णाचे अनेक भाविक कृष्ण जयंती दिवशी एक दिवसाचा उपवास ठेवतात. कृष्ण जन्मानंतर दुसर्‍या दिवशी तो सोडला जातो.
-

पारशी समाजाचे नववर्ष आजपासून सुरू झाले आहे. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारशी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जात...
16/08/2022

पारशी समाजाचे नववर्ष आजपासून सुरू झाले आहे. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारशी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दरम्यान हा सण नवरोझ / नौरोज म्हणून साजरा केला जातो.
-

ब्रिटीश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ‘भारत छोडो’ची हाक महात्मा गांधी यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्या...
09/08/2022

ब्रिटीश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ‘भारत छोडो’ची हाक महात्मा गांधी यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या या व्यापक जनआंदोलनात ऑगस्ट क्रांतिदिनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतिवीरांना ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने 'हिरोशिमा आणि नागासाकी' या जपानच्या दोन शहरावर आजच्याच दिवशी अणुबॉम्ब हल्ला केला होता. ...
06/08/2022

दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने 'हिरोशिमा आणि नागासाकी' या जपानच्या दोन शहरावर आजच्याच दिवशी अणुबॉम्ब हल्ला केला होता. दरवर्षी सहा ऑगस्ट हा दिवस जगामध्ये शांतता राखण्यासाठी 'हिरोशिमा दिवस' म्हणून साजरा केला जातो.

Address

Pimple Saudagar
Pune
411027

Telephone

+912027402323

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM SAI FIRE Systems posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OM SAI FIRE Systems:

Share

Category