07/07/2023
सध्याचं चाललेलं राजकारण उर्फ गजकर्ण बघून असं वाटायला लागलंय महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेऊन मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा कोणतेही मंत्री संत्री आमदार खासदार नगरसेवक सगळ्यांचेच राजीनामे घेवून त्यांना पुन्हा निवडणुका लढायला बंदी घालावी तरच हा गाळ काढणे सोप्प आहे नाहीतर महाराष्ट्र च काही खरं नाही 🙏🙏🙏..
तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करा आणि शेअर करा.