Eco Friendly Products

Eco Friendly Products Ritha Based house cleaning products which reduce water pollution caused by chemical-based products

*इको वॉश* चे केमिकल फ्री हर्बल लाँड्री वॉश मिळेल. 500 ml ₹ 1401 L ₹ 2505 L ₹ 1000संपर्क: मनिषा शास्त्री डहाणूकर कॉलनी 95...
20/12/2025

*इको वॉश* चे केमिकल फ्री हर्बल लाँड्री वॉश मिळेल.

500 ml ₹ 140
1 L ₹ 250
5 L ₹ 1000

संपर्क: मनिषा शास्त्री डहाणूकर कॉलनी 9552528470
(व्हॉट्सअँप कॉल, मेसेज प्लीज)

12/05/2025
संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या नदीची ही काळजी घेऊया. घरातून बाहेर जाणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखुया. संक्रांती चे वाण म्...
09/01/2025

संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या नदीची ही काळजी घेऊया. घरातून बाहेर जाणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखुया. संक्रांती चे वाण म्हणून लुटा रिठा बेस्ड प्रॉडक्ट्स. रू 25 व रू 35 मध्ये 50 ml प्रॉडक्ट्स
संपर्क: सौ मनिषा शास्त्री
9552528470

        Festive Offer Floor Cleaner आणि वॉशरूम क्लिनर सोबत 80 रू चा शायनिंग जेल मोफत... शायनिंग जेल देवाची चांदी, तांब्य...
19/10/2024




Festive Offer Floor Cleaner आणि वॉशरूम क्लिनर सोबत 80 रू चा शायनिंग जेल मोफत... शायनिंग जेल देवाची चांदी, तांब्याची उपकरणं स्वच्छ करण्यासाठी. हात खराब करत नाही. आणि भांड्यांची झीज होत नाही...

रिठा, नीम तुलसी बेस्ड होम केअर, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स साठी संपर्क: सौ मनिषा शास्त्री, डहाणूकर कॉलनी मोबाईल नंबर 095525 28470

पर्यावरण पूरक होम केअर आणि पर्सनल केअर चे प्रॉडक्ट्स असलेला माझा स्टॉल रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्य...
27/09/2024

पर्यावरण पूरक होम केअर आणि पर्सनल केअर चे प्रॉडक्ट्स असलेला माझा स्टॉल रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालय (ऑफ कर्वे रोड, गरवारे कॉलेज समोरची गल्ली) येथे असलेल्या अस्मिता या प्रदर्शनात आहे. स्टॉल नंबर 18. नक्की भेट द्या.
वेळ:
"पर्यावरण संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलुया."

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमी लोकांपर्यंत पोहोचवणे.

सौ मनिषा शास्त्री 9552528470

चांदी पितळ भांड्यांच्या स्वच्छते बरोबर हाताची ही काळजी घेणारी शायनिंग जेल .100 ml For Rs. 80
23/07/2024

चांदी पितळ भांड्यांच्या स्वच्छते बरोबर हाताची ही काळजी घेणारी शायनिंग जेल .

100 ml For Rs. 80

Use ritha and neem base products to minimize water pollution.
17/05/2024

Use ritha and neem base products to minimize water pollution.

Address

101, Sadashanti Society, Dahanukar Colony
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eco Friendly Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share