01/12/2025
बोडके सायकल्स – रहाटणी फाटा, पुणे
नव्या टीमसाठी भरती सुरू. 22 ते 40 वयोगटातील स्मार्ट, आत्मविश्वासू मुलांची गरज!
हुषार सायकल फिटर - २
कंप्युटर ऑपरेटर – 2
Accountant
कंप्युटर ऑपरेटर ( with social media knowledge)- 1
सेल्समन – 2
सुपरवायझर – 1
,(पगार: ₹13,000 – ₹15,000 + आकर्षक Incentives )
हेल्पर - 2
साफसफाई बाई - 2
वेळ : सकाळी 10 ते रात्री 9
काम: सायकल शोरूम
त्वरित संपर्क: 9372315526
बोडके सायकल्स, रहाटणी फाटा, पुणे–33