The Bake & Art Studio

The Bake & Art Studio Sai Sayaji Nagar, In Front of RMD SCHOOL, Mumbai-Banglore Highway, Warje Malwadi, Pune
And also in

Wishing you all a very happy New Year! May your 2023 be filled with love and happiness. 😀😀
01/01/2023

Wishing you all a very happy New Year! May your 2023 be filled with love and happiness. 😀😀

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा दुर्गा मातेच्या भक्तांना समृद्धी आणि स्नेहाचा आश...
29/09/2022

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा दुर्गा मातेच्या भक्तांना समृद्धी आणि स्नेहाचा आशीर्वाद देतो. 🙏🙏🙏

देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा...
28/09/2022

देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली आहे. 🙏🙏🙏🙏🙏

देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त...
27/09/2022

देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश याचेसुद्धा प्रतिक आहे.

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच...
26/09/2022

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार हा एका आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. जेंव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे. आणि

म्हणूनच पांढरा रंग आहे. 🙏🙏🙏🙏

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

यंदा कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी पुन्हा गाजत वाजत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासोबतच अनंत चतुर...
09/09/2022

यंदा कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी पुन्हा गाजत वाजत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासोबतच अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीची देखील धामधूम पहायला मिळत आहे. भाविक जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देताना पुढल्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देखील देतात. 😍😍😍😍😘😘😘😘

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पागुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या आगमना...
31/08/2022

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏🙏🙏🙏🙏

We are coming with new workshop if you are interested for new update join our what's up group -
24/07/2022

We are coming with new workshop if you are interested for new update join our what's up group -

WhatsApp Group Invite

May the New Year start with fresh joys and a life filled with peace. May you get warmth and togetherness and prosperity ...
01/01/2022

May the New Year start with fresh joys and a life filled with peace. May you get warmth and togetherness and prosperity too. Happy New Year!

वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते!...
01/11/2021

वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते!

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे. 🎇🎇🎇

10/09/2021

Address

Pune

Telephone

9552539180

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Bake & Art Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Bake & Art Studio:

Share

Category