Shabdangan

Shabdangan All over Maharashtra publishers books are available

Like and Share "Korjai Kinara Homestay"❤️
24/08/2022

Like and Share "Korjai Kinara Homestay"❤️

05/09/2021
आदिपर्व व शातवाहनपर्व – ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांनी, प्राचीन महाराष्ट्र हा इतिहास सन १९३० ते १९३५ दरम्यान लिहून पू...
09/08/2021

आदिपर्व व शातवाहनपर्व – ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांनी, प्राचीन महाराष्ट्र हा इतिहास सन १९३० ते १९३५ दरम्यान लिहून पूर्ण केला. आदिपर्व या भागात १०२ पाने आहेत तर शातवाहनपर्व या भागात कुरुयुद्धापासून शकारंभपर्यंतचा इतिहास सुमारे ४६४ पानात आलेला आहे.
इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने महत्वाचे असे अशोकाचा गिरनार येथील लेख, अंशिक, जुन्नर येथील लेख, खारवेलाचा लेख अशा लेखांचे भाषांतर या पुस्तकात दिलेले आहे.

मूळ किंमत - 1000/-

सवलतीत - 900/-

संपर्क - 9028837936 / 8975764144

आज सुप्रसिद्ध कथाकार शंकर पाटील यांची जयंती (8 ऑगस्ट 1926)शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांच्या कथेचा ...
08/08/2021

आज सुप्रसिद्ध कथाकार शंकर पाटील यांची जयंती (8 ऑगस्ट 1926)
शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही ; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते. कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत.
आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अशा वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस - "चार पाऊले उमटवू आपली, ठेऊ खुणेचा मार्ग bara" असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करीत नेतो.
त्यांनी कथा, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्य प्रकारात लेखन केले असुन "शापित वास्तू" ही अनुवादीत कादंबरी सुद्धा लिहिली आहे.
त्यांची सध्या 21 पुस्तके उपलब्ध असुन या संपूर्ण संच्यावर 25% सवलत आहे. पोस्टेज वेगळे.
संच रु.2740 - 685 = 2055/-
संपर्क:व्हाट्सअप 8975764144
कॉल 9028837936

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, छायाचित्रे आणि त्यांचे साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची ...
04/08/2021

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, छायाचित्रे आणि त्यांचे साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांचा इतिहासच वाचकांसमोर उलगडला जाणार आहे.

शब्दांगणने ‘आपले ८९ संमेलनाध्यक्ष : संमेलनाची स्मरणयात्रा’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी यांनी संकलन केलेल्या या पुस्तकामध्ये आजवरच्या सर्व संमेलनाध्यक्षांची त्यांच्या छायाचित्रासह तसेच त्या संमेलनाबद्दल थोडक्यात माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

शब्दांगण आयोजित पुस्तकांचे संमेलन अहिल्यादेवी प्रशालेत संपन्न .............
16/10/2016

शब्दांगण आयोजित पुस्तकांचे संमेलन अहिल्यादेवी प्रशालेत संपन्न .............

Shree Francis D'Britto yanchi 'Shabdangan' la bhet
31/07/2016

Shree Francis D'Britto yanchi 'Shabdangan' la bhet

Address

Maharashtra Sahitya Parishad , Tilak Road
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 1pm - 6pm

Telephone

+918975764144

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shabdangan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category