Future Book Centre, Pune

Future Book Centre, Pune MPSC/UPSC व इतर स्पर्धा परीक्षा पुस्तके स्व?

05/10/2022
घरपोच पुस्तके मिळवण्यासाठी संपर्क: 91 3033 2055
15/11/2021

घरपोच पुस्तके मिळवण्यासाठी संपर्क:
91 3033 2055

नुकत्याच पार पडलेल्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारी गणेश खताळे सर आणि महेश घार्गे सर लिखित Future ...
11/09/2021

नुकत्याच पार पडलेल्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारी गणेश खताळे सर आणि महेश घार्गे सर लिखित Future Publication च्या पंचायतराज या पुस्तकातून संबंधित घटकावर आलेले सर्व प्रश्न खालीलप्रमाणे...😊

शून्यातून साम्राज्य उभं करायला अफाट बुद्धिमत्ता व ताकद लागते,ती तुझ्याकडे होती.राज्यातल्या जनतेला सोन्याची घरं बांधून दे...
20/03/2021

शून्यातून साम्राज्य उभं करायला अफाट बुद्धिमत्ता व ताकद लागते,ती तुझ्याकडे होती.
राज्यातल्या जनतेला सोन्याची घरं बांधून देण्याचा विचार करणारा, बांधून देणारा तू पहिला.
उद्योजकता,संघटन कौशल्य तुझ्याकडून शिकावं इतका तू अफाट होतास,आहेस.
आपल्या मौतीला येणारी आणी आपला दहावा वर्षश्राद्ध घालणारी लोकं आपल्या भावकितली नात्यागोत्यातलीचं असतात. त्यामुळे ती दरवर्षी दसऱ्याला आठवणीने तुझ्या प्रतिमेचं दहन करतात तरीही तू गेली कित्येक हजारो वर्षे जिवंत आहेत इतका तू अफाट आहेस.
तुझ्या सोन्याच्या लंकेचा नाश करून आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटणाऱ्यांकडे तू फक्त स्मितहास्य करून दुर्लक्ष कर, कारण त्यांच्या बुद्धीचा परीघ तेवढाचं आहे.
चुका कोणाकडून होत नाही!
तसंच काहीसं तुझ्याकडून घडलं असेल.
तु अमरेंद्र आहेस होतास आणि राहशील.
लंकापती की जय..
महादेव सर्वांचं भलं करो...
कादंबरी : रावण राजा राक्षसांचा
लेखक : शरद तांदळे
पाने : 432
किंमत : ३८०
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
कादंबरी घरपोच मिळवण्यासाठी संपर्क- call किंवा WhatsApp
9130332055

किंमत 250 रुघरपोच पुस्तक मिळविण्यासाठी whatsup9130332055.
18/03/2021

किंमत 250 रु

घरपोच पुस्तक मिळविण्यासाठी whatsup
9130332055.

Address

Sadashiv Peth, Tilak Road
Pune

Telephone

+919130332055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Future Book Centre, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Future Book Centre, Pune:

Share

Category