NewEra Book Gallery

NewEra Book Gallery New Era Book Seller.

16/04/2023
BOOK ORDER 098907 38738
15/04/2023

BOOK ORDER 098907 38738

FOR BOOK ORDER- CALL OR WHATSAPP ON 9890738738
15/04/2023

FOR BOOK ORDER- CALL OR WHATSAPP ON 9890738738

अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ...
29/03/2023

अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? श्रावस्थीमध्ये कुठून आला? कशासाठी आला? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!
-------------------------------------------------------------------------
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा -9890738738
--------------------------------------------------------------------------
अंगुलीमाल📖
लेखक- उल्हास निकम✍️
पृष्ठे 194
किंमत 250/-

-----------------------------------------------------------------------हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वल...
24/03/2023

-----------------------------------------------------------------------
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक, डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी...
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप कर
0+91 98907 38738️
--------------------------------------------------------------------------
पुस्तकाचे नाव -पिचकारी
किंमत -200/-
पाने- 128
लेखक - दिपक गायकवाड

मैत्री असो वा कुठलेही नाते ते जपण्यासाठी, प्रेमापेक्षा विश्वास किती जास्त मोलाचा असतो हे समजताना नात्याची गाठ घट्ट बांधल...
24/03/2023

मैत्री असो वा कुठलेही नाते ते जपण्यासाठी, प्रेमापेक्षा विश्वास किती जास्त मोलाचा असतो हे समजताना नात्याची गाठ घट्ट बांधली जाते. दिलेल्या शब्दाला आणि विश्वासाला किती किंमत असते, याची पारख आपण स्वतःच करू लागतो.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली वेगवेगळी प्रेमप्रकरणं, त्यातून आलेले वेगवेगळे अनुभव, हरलेल्या, जिंकलेल्या आणि शिकलेल्या अनेक प्रेमांची एक गोष्ट म्हणजे माझे प्रेमाचे प्रयोग.
--------------------------------------------------------------------------
पुस्तकाचे नाव - माझे प्रेमाचे प्रयोग
पाने -264
पुस्तकाचे लेखक - अमित मरक
किंमत - 250 रुपये
--------------------------------------------------------------------------

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा -9890738738☎️

FOR THIS BOOK CONTACT ON +91 98907 38738BOOK PRICE-300 RS
23/03/2023

FOR THIS BOOK CONTACT ON +91 98907 38738
BOOK PRICE-300 RS

आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच असा प्रवास कंट्याचा आहे जो कधी स्वभावाने मऊ तर कधी कठोर आहे. त्याच्या आयुष...
19/03/2023

आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच असा प्रवास कंट्याचा आहे जो कधी स्वभावाने मऊ तर कधी कठोर आहे. त्याच्या आयुष्याचा तोच नायक आहे आणि तोच खलनायक सुद्धा आहे. निलंदर एवढा की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस असेल.🤗......................................................................
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9890738738 ह्या नंबर बर संपर्क साधा..✅

वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती...
16/03/2023

वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वतः समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे. लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत

लेखक- नितीन हांडे
पाने -128
किंमत -200 rs

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9890738738 ह्या नंबर वर संपर्क करा..😄 #बूक #मराठी

Address

Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when NewEra Book Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NewEra Book Gallery:

Share

Category