07/07/2021
**गणपती बाप्पा मोरया**
गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर होत आहोत.
मूर्ती बुकिंग साठी इच्छुकांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर त्वरित संपर्क साधावा.
इ-मेल: [email protected]
मोबाईल नं. : +91 87671 36329
गत सालाप्रमाणे यावर्षीही करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे स्पेशल काळजी घेत आहोत। कारखाना ते गणेश भक्तांच्या घरात कमीत कमी लोकांनी हाताळलेली गणेशमूर्ती पोहोचवण्यासाठी स्मार्ट गणेशा आपल्यापर्यंत पोहोचत आहे।
*मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे