Eco Ganapati

Eco Ganapati Eco Ganapati is made of materials that bring joy, health & happiness to you. Made from Shadu Maati,

आज संकष्ट चतुर्थी!!लवकरात लवकर आपला गणपती बाप्पा बुक करा!इको गणपती - 8,10,12,15,18 इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्...
25/08/2021

आज संकष्ट चतुर्थी!!

लवकरात लवकर आपला गणपती बाप्पा बुक करा!

इको गणपती - 8,10,12,15,18 इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्ध.
सर्वांग सुंदर आखीव रेखीव मूर्ती थेट पेण येथील कलाकारांनी साकारलेल्या आहेत. ह्या वर्षी तुमच्या घरातील मखरात विराजमान होण्यास तयार.

पुण्यातील बहुतांश भागात मोफत घरपोच सेवा !

बुकिंग साठी संपर्क : 9922270020, 8668461911

ऑनलाईन बुकिंग : www.ecoganapati.com

#पुणे #पुणेशहर

इको गणपती - 10 इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्ध.सर्वांग सुंदर आखीव रेखीव मूर्ती थेट पेण येथील कलाकारांनी साकारलेल्...
10/08/2021

इको गणपती - 10 इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्ध.
सर्वांग सुंदर आखीव रेखीव मूर्ती थेट पेण येथील कलाकारांनी साकारलेल्या आहेत. ह्या वर्षी तुमच्या घरातील मखरात विराजमान होण्यास तयार.

पुण्यातील बहुतांश भागात मोफत घरपोच सेवा !

बुकिंग साठी संपर्क : 8668461911

Website : www.ecoganapati.com

#पुणे #पुणेशहर

इको गणपती - ८ इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्ध.सर्वांग सुंदर आखीव रेखीव मूर्ती थेट पेण येथील कलाकारांनी साकारलेल्य...
08/08/2021

इको गणपती - ८ इंची गणेश मूर्ती विविध स्वरूपात उपलब्ध.
सर्वांग सुंदर आखीव रेखीव मूर्ती थेट पेण येथील कलाकारांनी साकारलेल्या आहेत. ह्या वर्षी तुमच्या घरातील मखरात विराजमान होण्यास तयार.

पुण्यातील बहुतांश भागात मोफत घरपोच सेवा !

बुकिंग साठी संपर्क : 8668461911

Website : www.ecoganapati.com

#पुणे

नमस्कार !!!सर्वांचा गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि सुरक्षित साजरा व्हावा ही तर श्रीं ची इच्छा. ही श्रींची इच्छा पूर्ण करण्य...
27/07/2021

नमस्कार !!!

सर्वांचा गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि सुरक्षित साजरा व्हावा ही तर श्रीं ची इच्छा.

ही श्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी इको गणपती आपल्यासाठी घेऊन येत आहे पेणच्या सर्वांग सुंदर गणेश मूर्ती थेट आपल्या घरी !

गेल्या वर्षीपासून उत्सवाचे स्वरूप बदलले आहे, आपणही आपला विचार बदलूया. बाहेर गर्दी न करता आता घरबसल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती ऑनलाईन बुक करूया.

www.ecoganapati.com या संकेतस्थळावरून सोपे सुलभ ऑनलाईन बुकिंग सुरु आहे.
आजपासून आपली मनपसंत गणेशमूर्ती बुक करा आणि निश्चिंत व्हा !!
नदीमध्ये मूर्तीचे विसर्जन होऊ नये म्हणून मूर्ती घरीच विसर्जित होतील अशा पद्धतीने तयार केल्या आहेत.

अधिक माहिती साठी संपर्क - मयूर वैद्य
9922270020 , 8668461911

Hello All,We at ECOGANAPATI bringing Eco Friendly Ganesh Idols at your comfort zone directly from Ganesha Idol Making Vi...
21/07/2021

Hello All,
We at ECOGANAPATI bringing Eco Friendly Ganesh Idols at your comfort zone directly from Ganesha Idol Making Village, Pen - Maharashtra.

Let's celebrate an eco-friendly Ganesh utsav
by maintaining physical distancing and social bonding. Let's Order your favourite Ganapati Bappa Idols by visiting our Website www.ecoganapati.com
For bookings call on 9922270020 / 8668461911

Address

78, Mahatma Society, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eco Ganapati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eco Ganapati:

Share