Rang Creations Pune

Rang Creations Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rang Creations Pune, Shopping & retail, Pune.

SAGGING PANTSWhile the exact origin and rationale of wearing sagging pants is debated, it is believed that the trend beg...
06/09/2021

SAGGING PANTS
While the exact origin and rationale of wearing sagging pants is debated, it is believed that the trend began in the late 1980s in United States prisons, particularly in the Los Angeles area . Belts were often prohibited and due to lack of appropriate-sized clothing, prisoners started wearing their pants very low. It was popularized though in the 1990s by hip hop artists and skaters and became a symbol of freedom and rejection of values of mainstream society among the youth.

In the 1870s, when denim jeans were created, the all-cotton fabric used to shrink in size after washing. To counter that...
06/09/2021

In the 1870s, when denim jeans were created, the all-cotton fabric used to shrink in size after washing. To counter that, people would buy bigger jeans and cuff them till then shrunk to the proper size! The cuffs also served an additional function- they were used as storage spaces to store to***co, ci******es, coins, candy etc.































We all have seen that tiny pocket in our jeans that are too small to actually function as pockets and sit inside larger,...
06/09/2021

We all have seen that tiny pocket in our jeans that are too small to actually function as pockets and sit inside larger, actual pockets. Introduced in the 1800s, they were actually designed for cowboys to keep their pocket watches!




























पैठणीतील विविधता :• मूळ पैठणीमध्ये एकपदरी (सिंगल पल्लू), दुपदरी (डबल पल्लू), टिश्यू, ब्रोकेड असे प्रकार आढळतात. एकेकाळी ...
06/09/2021

पैठणीतील विविधता :
• मूळ पैठणीमध्ये एकपदरी (सिंगल पल्लू), दुपदरी (डबल पल्लू), टिश्यू, ब्रोकेड असे प्रकार आढळतात. एकेकाळी पैठणीसाठी कॉटनचा वापर केला जात असे. आजही कॉटन पैठणी उपलब्ध आहेत मात्र आता जास्तकरून सिल्कचा वापर केला जातो.
|
• हँडलूम सिल्क पैठणी आता दोन प्रकारात आढळते ती म्हणजे पारंपारिक पैठणी आणि ब्रोकेड पैठणी. पारंपारिक पैठणीवर फक्त पदरावरच नक्षीकाम असते तर ब्रोकेड पैठणीवर संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलेले आढळते.
|
• आजकाल मॉर्डन पैठणीही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसंच कमी किंमत असल्यामुळे सेमी पैठण्यांनाही भरपूर मागणी आहे. पैठणी साडीतील पेशवाई, गंधर्व ही नावं अलीकडे प्रचारात आली असून हे प्रकार पारंपरिक पैठणीत मोडत नाहीत. तर कडीयाल पैठणी हा प्रकार कर्नाटकातील मराठी पैठणीचा अवतार आहे. तसंच आजकाल जास्तकरून धूपछाव रंगांच्या पैठणीला आणि मॉर्डन डिझाईन बॉर्डर पैठण्यांना जास्त मागणी असल्याचं चित्र आहे.
Like । Comment । Share । Follow
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.































खऱ्या पैठणीची वैशिष्ट्यं :पैठणी साडी सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. खरी पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ह...
11/04/2021

खऱ्या पैठणीची वैशिष्ट्यं :
पैठणी साडी सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. खरी पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. हो अगदी बॉर्डर आणि पदरही. खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची हीच ओळख आहे. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही...
Q
Like । Comment । Share । Follow
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

















खरी पैठणी कशी ओळखावी ?खऱ्या रेशीम धाग्यांपासून आणि जरीपासून बनवलेली पैठणीही दोन्ही बाजूंनी अगदी हूबेहूब दिसते. त्यामुळे ...
06/04/2021

खरी पैठणी कशी ओळखावी ?

खऱ्या रेशीम धाग्यांपासून आणि जरीपासून बनवलेली पैठणीही दोन्ही बाजूंनी अगदी हूबेहूब दिसते. त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या बाजूला धागे निघालेले दिसल्यास ती पैठणी खरी नाही हे तुम्हाला लगेच कळेल. पैठणीवरच्या पारंपारिक नक्षीकामात मोर, कमळ, फुल आणि बुट्टी यांचा समावेश होतो. पैठणीमध्ये फक्त लाल, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, हिरवा आणि मजंटा हेच रंग आढळतात.
Like । Comment । Share । Follow
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.


















•लक्षात ठेवण्याच्या टिप्सआपण जेव्हा आपल्याला जे आवडते ते खरेदी करतो, मग नंतर असे वाटते, अरे त्या पैशांमध्ये आपल्याला दुस...
04/04/2021

•लक्षात ठेवण्याच्या टिप्सआपण जेव्हा आपल्याला जे आवडते ते खरेदी करतो, मग नंतर असे वाटते, अरे त्या पैशांमध्ये आपल्याला दुसरी चांगली गोष्ट मिळू शकत होती. मात्र तेव्हा उशीर झालेला असतो. अशा वेळी लक्षात ठेवा या काही टिप्स...

•कपडे खरेदी करताना किती ही ब्रॅण्डेड कपडे असो मात्र ते तुमच्या फिटिंगला व्यवस्थित येते की नाही हे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नये.

•नुसते चकचकीत कपडे कधी-कधी तुमच्या व्यक्तिरेखेला बोगस करू शकतात.

•जर तुम्ही वेस्टर्न कपडे खरेदी करता आहात व ते तुम्ही पहिले कधी घातले नसेल तर खरेदी करण्यापूर्वी घालून पाहा ते तुम्हाला सूट करतात का? त्याच्या आधी घेऊ नका.

•दुसर्‍यांनी घातलेले कपडे त्यांना चांगले दिसतात तर ते तुम्हालाही चांगले दिसतील, असे नाही. त्यासाठी तुमच्या व्यक्तिरेखेला चांगले दिसतील व ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटेल, अशाच कपड्यांची निवड करावी.

•जिन्स घेत असल्यास जी तुमची साईज आहे ती तुम्हाला कधी छोटी किंवा मोठीही होऊ शकते व एकदा का घेतली तर परत करता येत नाही म्हणून ती ट्राय करावी मगच घ्यावी.

•तसेच कपडे खरेदी करताना तो टी-शर्ट, ड्रेस तितक्याच किमतीत मिळतो की त्यापेक्षा कमी दरात दुसर्‍या दुकानात मिळतेय का याची पहिली पडताळणी करून पाहा.

•एकाच पॅटर्नचे चार-पाच ड्रेस घेऊ नका.

•नेहमी वेगवेगळ्य़ा स्टाईलचे कपडे घालायला शिका. त्यामुळे तुम्हाला दररोजच्या जीवनातून वेगळा अनुभवही मिळेल.

Exclusive kids wear collection... 😍😍😍
27/03/2021

Exclusive kids wear collection... 😍😍😍

Give your child a reason to style... Exclusive kids wear collection at Rang😎💝                                           ...
27/03/2021

Give your child a reason to style... Exclusive kids wear collection at Rang😎💝

27/03/2021

Get 30% off in your purchase...

Address

Pune
SHIVANE

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rang Creations Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share