The story keeper

The story keeper नव्या युवा लेखकांना प्राधान्य देणारे हक्काचे व्यासपीठ...

 #रायरी 🚩 #अग्निपर्व🚩--------------------------------------------------------------------------पुस्तक ऑर्डर करण्यासाठी स...
09/03/2023

#रायरी 🚩
#अग्निपर्व🚩
--------------------------------------------------------------------------

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा -9156864202
--------------------------------------------------------------------------

#रायरी 🚩
रायरी मध्ये लेखकाने सांगितल्याप्रमाणे आपल्या मित्राला आपणच पटवून सांगितलं पाहिजे की 'शिवाजी' या शब्दाचा अर्थ 'शि' म्हणजे 'शिकायचं, 'वा' म्हणजे वाचायचं आणि 'जी' म्हणजे जिंकायचं असा लावायचा. महाराजांना फक्त मूर्ती आणि प्रतिमेत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात बंदिस्त करा. “महापुरुष नाचून समजत नसतात, तर वाचून समजतात.” प्रत्येक अबाल वृद्धांनी आणि युवकांनी वाचावी अशी विशाल गरड लिखित एक अर्थपूर्ण कादंबरी #रायरी

कादंबरी : 'रायरी' 🚩
लेखक : विशाल गरड
--------------------------------------------------------------------------

#अग्निपर्व🚩

अग्निपर्व म्हणजे काय?
किल्ले रायगड आणि अग्निपर्व याचा नक्की संबंध तरी काय? अग्निपर्व पुस्तकात आहे तरी काय?
अग्निपर्व म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने डागलेल्या तोफगोळ्यांमुळे रायगडाने घेतलेला पेट. स्वराज्यवैभवाचे राणीव भोगणाऱ्या रायगडाची ती दुरवस्था. अशा या गडावरील अग्नी तांडवाचे वास्तव म्हणजे “अग्निपर्व”.
पुस्तक : अग्निपर्व
लेखक : मयूर खोपेकर
--------------------------------------------------------------------------

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा -9156864202

--------------------------------------------------------------------------

पिचकारीकिंमत -200/-हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक, डोळ्यात अंजन घालणारी क...
01/03/2023

पिचकारी
किंमत -200/-
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक, डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी...

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा 091568 64202

70 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ आणि 250 पेक्षा जास्त डच भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून अतिशय अपरिचित माहितीचे दालन उलगडून...
25/02/2023

70 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ आणि 250 पेक्षा जास्त डच भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून अतिशय अपरिचित माहितीचे दालन उलगडून दाखवणारा संदर्भग्रंथ म्हणजेच ‘ #मऱ्हाटा_पातशहा’.
एक वर्षात तब्बल चार हजार प्रतींची विक्री करणारे ऐतिहासिक पुस्तक म्हणजे 'मऱ्हाटा पातशाह'.
-------------------------------------------------------------------------
मऱ्हाटा पातशाह संदर्भ ग्रंथ तीन ते चार दिवसात घरपोच मागविण्यासाठी संपर्क -
091568 64202

-------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच मऱ्हाठा पातशाह.
शिवरायांची एकूण किती अस्सल चित्रे आहेत? आज ही चित्रे कुठे गेली? या चित्रांना भारताबाहेर प्रवास करावा लागला, त्याचे कारण होते औरंगजेब.. औरंगजेबामुळे आज शिवाजी महाराजांची सर्व अस्सल चित्रे भारताबाहेर कशी गेली ? याची संदर्भासहित माहिती तुम्हाला समजेन.
छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे ? त्यांचं बोलणं कसं असेल ? खाजगी आयुष्यात त्यांचा वावर कसा असेल ? असे एक ना अनेक प्रश्न कदाचित आपणा सर्वांनाच पडतात.
केतन पुरी यांनी अतिशय मेहनतीने आणि संशोधन पूर्व लिहिलेलं ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास समर्थ आहे.
या पुस्तकात समकालीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लेखक, इतिहासकार, प्रवासी, चित्रकार, व्यापारी व सैन्य अधिकारी ( जे प्रत्यक्ष महाराजांना भेटले आहेत) यांनी महाराजांचं केलेलं वर्णन केतनने बारकाईने अभ्यासून या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे .
महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी महाराजांची काढलेली दुर्मिळ व महत्वाची चित्रे आणि त्या चित्रांच्या आधारे केतन सरांनी केलेलं विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी करण्यास मदत करतात. तसेच,हि सर्व चित्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे अनेक महत्वाचे पैलू उलगडतात.
तब्बल चाळीसपेक्षा जास्त दुर्मिळ आणि रंगीत चित्रे , त्यांची माहिती तुम्हाला ह्या पुस्तकात मिळेन.
मऱ्हाटा पातशाह
लेखक संकलक : केतन पुरी
प्रकाशक - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
प्रकार - छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रांचा समावेश आणि इतिहास सांगणारा संदर्भ ग्रंथ.
किंमत : 300 रु
-----------------------------------------------------------------
मऱ्हाटा पातशाह संदर्भ ग्रंथ तीन ते चार दिवसात घरपोच मागविण्यासाठी संपर्क -
9156864202
( तुमचं नाव , पत्ता , पिनकोड , मोबाइल नंबर ह्या नंबरवर whatsapp करा ,
इनबॉक्स करा वा comment box मध्ये द्या )

या पुस्तकात जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत यशस्वी जीवनाचे अंतिम रहस्य !-----------------------------...
25/02/2023

या पुस्तकात जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत यशस्वी जीवनाचे अंतिम रहस्य !
------------------------------------------------------------------------
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :
+91 91568 64202
-----------------------------------------------------------------------
अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील.
तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे की, जे काही तुमचं ध्येय आहे; तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्यात रोमरोमांत, तनामनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभस्य शीघ्रम् ! आजच नव्हे, आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. त्या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा, प्रयत्न करा; अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक, अपयशाचे, नैराश्येचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट दिसत नाही.
जोसेफ मर्फीचा जन्म आयर्लंडमध्ये झाला आणि नंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. डॉ. मर्फीवर उत्तर अमेरिकेतील नव विचार सिद्धान्ताचा खूप परिणाम झाला. मनोविज्ञान शास्त्रामध्ये पीएच.डी. केल्यानंतर मफनी त्यांचा जास्तीतजास्त वेळ आशियाई धर्माचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी ते भारतातही येऊन गेले. विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना असं आढळून आलं की, संपूर्ण विश्वा वर एकाच शक्तीचं राज्य आहे, ती शक्ती सर्वामध्ये स्थित आहे. ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद, डॉ. मफनी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांचं प्रख्यात पुस्तक, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड हे सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं.
------------------------------------------------------------------------
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क / व्हाट्सएप करा :
+91 91568 64202
-----------------------------------------------------------------------

Address

Pune
Pune

Telephone

+919156864202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The story keeper posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category