The Bookshelf Pune

The Bookshelf Pune Bookshops are my natural habitat...
(1)

Undefined property: Phalcon\Config::$MediaDotNet
Trying to get property 'desktop' of non-object
Trying to get property 'details' of non-object
Trying to get property 'top' of non-object
" style="height:90px">
29/05/2026

पुस्तक: अवनी T1
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 80803 14827

इतिहास ने जिसे खलनायक कहा, क्या वह वास्तव में महानायक था?सोचिए, समझिए, उपन्यास पढ़िए…और फिर तय कीजिए - मैं खलनायक हूँ या...
19/02/2026

इतिहास ने जिसे खलनायक कहा, क्या वह वास्तव में महानायक था?
सोचिए, समझिए, उपन्यास पढ़िए…
और फिर तय कीजिए - मैं खलनायक हूँ या स्व-सामर्थ्य पर खड़ा एक महानायक?

WhatsApp: 080803 14827

📚 रावण: राजा राक्षसों का
✍️ लेखक : शरद तांदळे
💰 कीमत : ₹450

उपन्यास घर बैठे ऑर्डर करने के लिए संपर्क करें :
📞 080803 14827

रतन टाटा यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन 🙏🏻💐त्यांचे कार्य आणि मूल्ये नेहमीच प्रेरणा देत राहतील टाटांच्या जीवनावर आधार...
09/10/2025

रतन टाटा यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन 🙏🏻💐
त्यांचे कार्य आणि मूल्ये नेहमीच प्रेरणा देत राहतील
टाटांच्या जीवनावर आधारित चरित्र, आता मराठी भाषेत 📚
पुस्तक: टाटा (१९६८-२०२१)
किंमत: 350/-
प्रकाशक: न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्री- बुकिंगसाठी संपर्क: 8080314827

रतन टाटा यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन 🙏🏻💐
त्यांचे कार्य आणि मूल्ये नेहमीच प्रेरणा देत राहतील

टाटांच्या जीवनावर आधारित चरित्र, आता मराठी भाषेत 📚

पुस्तक: टाटा (१९६८-२०२१)
किंमत: 350/-
प्रकाशक: न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्री- बुकिंगसाठी संपर्क: 8080314827

25/09/2025

📚 RAVANA: The King of Rakshasas 👑


Order now: 8080314827

📖 बेस्टसेलर उपन्याससोचिए... समझिए... पढ़िए...अगर आप सच्चाई जानना चाहते हैं, तो यह उपन्यास जरूर पढ़ें।📓 उपन्यास: रावण राज...
17/09/2025

📖 बेस्टसेलर उपन्यास
सोचिए... समझिए... पढ़िए...
अगर आप सच्चाई जानना चाहते हैं, तो यह उपन्यास जरूर पढ़ें।

📓 उपन्यास: रावण राजा राक्षसों का
✍️ लेखक: शरद तांदळे
📃 पृष्ठ संख्या: 432
💰 कीमत: ₹380/-

📦 उपन्यास घर बैठे मँगवाने के लिए संपर्क करें:
📲 WhatsApp पर अपना पूरा पता भेजें
📞 संपर्क नंबर: 080803 14827

🔥 सवलतीत फक्त ₹760/-📱 Order Now – 8080314827
24/07/2025

🔥 सवलतीत फक्त ₹760/-
📱 Order Now – 8080314827

डिजिटल युग AI, डिजिटल मार्केटिंग आणि शेअर बाजार यशस्वी होण्याची गुरुकिल्ली एकत्र!
🔥 सवलतीत फक्त ₹760/-
📱 Order Now – 8080314827

💹 शेअर बाजारात गुंतवणूक करताय?तर ही आहे यशस्वी होण्याची खरी गुरुकिल्ली! 🔑📈पुस्तक वाचा आणि शिका.पुस्तक: शेयर बाजारात यशस्...
02/07/2025

💹 शेअर बाजारात गुंतवणूक करताय?
तर ही आहे यशस्वी होण्याची खरी गुरुकिल्ली! 🔑📈
पुस्तक वाचा आणि शिका.

पुस्तक: शेयर बाजारात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली
📚किंमत : 300 रु
➡️ प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस

📦 पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क : 080803 14827

प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक 📚👉🏻 तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत आहे का? 👉🏻 तुम्हाला...
12/04/2025

प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक 📚

👉🏻 तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत आहे का?
👉🏻 तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला गेले काही दिवस किंवा काही महिने झोपेच्या समस्या निर्माण झाल्यात का?
👉🏻 तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाइल चा वापर वाढला आहे का?
👉🏻 तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आजूबाजूच्या व्यक्तीशी संवाद कमी होऊन एकटेपणा वाढला आहे का?

'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक वाचा आणि आपल्या मनाचा वेध घेण्यासाठी पाऊल टाका. कारण मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही आजची गरज आहे!

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा:
📞 080803 14827
पुस्तक : मानसिक आघात समजून घेताना
लेखक : डॉ. वृषाली रामदास राऊत
पाने: 136
किंमत: 250 रु

https://youtu.be/YIbByDUvY0k?si=WCzcKcqYkXR4KLJ5इच्छामरण या पुस्तकामध्ये संगिता लोटे मॅडम यांनी सर्व सत्य बाबी मांडल्या ...
09/04/2025

https://youtu.be/YIbByDUvY0k?si=WCzcKcqYkXR4KLJ5

इच्छामरण या पुस्तकामध्ये संगिता लोटे मॅडम यांनी सर्व सत्य बाबी मांडल्या आहेत नक्की वाचा..

अधिक माहितीसाठी संपर्क: 080803 14827

गर्भवती महिलेला उपचार न दिल्यामुळे मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या पुण्याच्या डॉ. दीनानाथ मंगेशकर र...

भावनांचा गोंधळ ओळखण्यासाठी - PTSD समजून घ्या.आजच्या धकाधकीच्या जीवनात, मनात दडलेले दुःख, भीती, आणि अस्वस्थतेचा सामना अने...
03/01/2025

भावनांचा गोंधळ ओळखण्यासाठी - PTSD समजून घ्या.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, मनात दडलेले दुःख, भीती, आणि अस्वस्थतेचा सामना अनेकांना करावा लागतो. PTSD (Post-Traumatic Stress Disorder) ही एक अशी स्थिती आहे, जिथे मन भूतकाळातील एखाद्या आघाताचा त्रास आजही अनुभवत असते.

आपल्या भावनांचा कल्लोळ समजून घेण्यासाठी आणि त्यावर मार्ग शोधण्यासाठी योग्य माहिती आणि समर्थनाची आवश्यकता आहे.

➡️ PTSD काय आहे?
➡️ त्याची लक्षणं कशी ओळखायची?
➡️ संपर्क साधण्याची योग्य वेळ कोणती?

'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक वाचा आणि आपल्या मनाचा वेध घेण्यासाठी पाऊल टाका. कारण मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही आजची गरज आहे!

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा:
📞 080803 14827

पुस्तक : मानसिक आघात समजून घेताना
लेखक : डॉ. वृषाली रामदास राऊत
पाने: 108
किंमत: 200 रु
अधिक माहितीसाठी संपर्क : 080803 14827

आद्य स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्याची आणि कर्तृत्वाची गाथा उलगडणारे पुस्तक.भारताच्या स्वातंत्र्य स...
02/12/2024

आद्य स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्याची आणि कर्तृत्वाची गाथा उलगडणारे पुस्तक.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील या वीराचं योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या धैर्यशील नेतृत्वाने ब्रिटिशांना ज्या प्रकारे सळो की पळो करून सोडलं, त्यांची लढाऊ रणनीती, मऱ्हाठ्यांचा स्वातंत्र्याचा निर्धार आणि त्यांचं दृढ नेतृत्व यांची ही कथा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारी ठरेल.
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा.
080803 14827

पुस्तक : महाराजा ए हिंद II लेखक : मयुर सुळ
पृष्ठसंख्या - 304
किंमत : 350 रुपये
अधिक माहितीसाठी संपर्क : 080803 14827

Address

Pune
411005

Undefined property: Phalcon\Config::$MediaDotNet
Trying to get property 'desktop' of non-object
Trying to get property 'details' of non-object
Trying to get property 'bottom' of non-object
" style="min-height:90px">

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Bookshelf Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Undefined property: Phalcon\Config::$MediaDotNet
Trying to get property 'desktop' of non-object
Trying to get property 'details' of non-object
Trying to get property 'right' of non-object
">