Gandhasukta

Gandhasukta organic incense.

   #उटणे  #उद्वर्तन  #नैसर्गिक   9284323199दिवाळी अभ्यंगस्नानासाठी- #सुगंधी_उटणे-दिवाळी आली की आपल्याला वेध लागतात पहाटे...
12/10/2025

#उटणे #उद्वर्तन #नैसर्गिक

9284323199
दिवाळी अभ्यंगस्नानासाठी-
#सुगंधी_उटणे-

दिवाळी आली की आपल्याला वेध लागतात पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याचे. अभ्यंगस्नान म्हटलं की उटणं आलंच! तेच उटणे पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक घटक वापरून बनवलेलं असलं तर उत्तम! असं सुगंधी उटणे सध्याच्या काळात मिळणं दुर्मिळ. मात्र असे उत्तम दर्जाचे (Best quality) उटणे आमच्याकडे उपलब्ध आहे.आम्ही हे पारंपारिक पद्धतीने स्वतः बनवतो.

उटणे लावण्याचा विधी-
१) उटणे आणि डाळीचं पीठ (तेही बॉक्समध्ये देत आहोत.) समप्रमाणात मिसळून ते नारळाच्या दुधात किंवा गायीच्या दुधात (कोरडी त्वचा असलेल्यांनी),किंवा पाण्यात(तेलकट त्वचा असलेल्यांनी) दहा ते वीस मिनीटे भिजवून ठेवावे.
२) सर्वांगास तेल लावून घ्यावे.केसांच्या वाढीच्या दिशेने.
३) भिजवलेले उटणे उलट्या दिशेने चोळून लावावे. सगळा मळ निघेल अश्या पद्धतीने चोळावे.
४) पाण्याने सगळं उटणं धुवून टाकावे, अंघोळ करावी.

उटण्यातील औषधी वनस्पती :
• सारीवा चूर्ण
• वाळा चूर्ण
• कपूरकाचरी चूर्ण
• नागरमोथा चूर्ण
• चंदन चूर्ण
• आंबेहळद चूर्ण
• खैरसाल चूर्ण
• कडूनिंब साल चूर्ण
• मंजिष्ठा चूर्ण
• गुळवेल चूर्ण
• गुलाब पाकळ्यांचे चूर्ण
• रक्तचंदन चूर्ण
• त्रिफळा चूर्ण
• भीमसेनी कापूर
• मुलतानी माती
इत्यादी..
उटणे लावण्यामुळे होणारे फायदे :-
१) दिवाळी ही थंडीच्या काळात असते.साहजिकच या काळात आपली त्वचा कोरडी पडते.म्हणूनच आपल्याकडे दिवाळीत उटणे लावण्याची पद्धत आहे.
उटणे लावण्याने त्वचा मऊ होते.

२) उटण्यातील घटक जसे की रक्तचंदन,वाळा,चंदन इ. स्क्रबर म्हणून काम करतात.

३) चेहऱ्याचा मूळ वर्ण नैसर्गिकरित्या उजळतो. त्वचा तजेलदार होते.

४) उटणे नेहमी लावल्यास त्यातील हळदीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.

५) चेहऱ्यावरील अतिरिक्त अनावश्यक केस कमी होतात.

असे एक ना अनेक त्वचेशी संबंधित फायदे उटण्याचे आहेत. तर असे हे त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असे उटणे आम्ही खास दिवाळीसाठी उपलब्ध करून देत आहोत.

यामध्ये असणार आहे ४० ग्राम उटणे+ ४० ग्राम मसूरडाळीचे पीठ.

*शुल्क : ₹ ९९/-*
(Shipping charges extra. - ₹50)

शुल्क फक्त Googlepay/UPI द्वारे किंवा अन्य ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.

दिवाळी विशेष सवलत - पाच पॅक्स वर एक पॅक फ्री!

🌿 When you light a Gandhasukta dhoop or incense…You're not just filling your space with fragrance —You're inviting peace...
29/06/2025

🌿 When you light a Gandhasukta dhoop or incense…
You're not just filling your space with fragrance —
You're inviting peace, positivity, and the power of ancient Vedic energies. 🙏

✨ Lovingly crafted by Gandhasukta, using Bharatiya Gou Vansh cow dung
— blended with sacred Ayurvedic herbs like guggal, chandan, loban, and more.

🌿 Light Fragrance, Natural Protection 🌿
✅ Purifies the air & repels mosquitoes/insects
✅ No chemicals – only sacred, natural ingredients
✅ Ideal for puja, meditation, yoga, or everyday home use

🕉️ Because your prayers deserve purity.
📦 Order now on WhatsApp 👉 https://wa.me/c/919284323199

      आपण देवासमोर बसून पूजा, स्तोत्रपठण वगैरे करताना, ध्यान (meditation) करताना आपल्या आजूबाजूचे वातावरण पवित्र आणि सुग...
12/06/2025

आपण देवासमोर बसून पूजा, स्तोत्रपठण वगैरे करताना, ध्यान (meditation) करताना आपल्या आजूबाजूचे वातावरण पवित्र आणि सुगंधित असायला हवे. त्यासाठी आपण धूप, कापूर वगैरे वापरतो ते पूर्ण शुद्ध आणि केमिकलविरहित असायला हवे. असे शुद्ध नैसर्गिक धूप बाजारात उपलब्ध असणे फार दुर्मिळ आहे.

त्यामुळे हे लक्षात घेऊन आम्ही गोमय म्हणजेच गायीचे शेण आणि गौमूत्र अश्या हिंदूंसाठी पवित्र घटकांपासून धूप बनवले आहेत. सुगंधासाठी वापरण्यात येणारी सामग्रीसुद्धा नैसर्गिक आहे. जसे की- चंदन, गुलाब, गुग्गुळ इत्यादी.

हे धूप केमिकलविरहित, कोळसाविरहित, बांबूविरहित आहेत. या धूपांमुळे डोळे चुरचुरणे, श्वसनाला त्रास होणे, शिंका येणे वगैरे त्रास होत नाहीत.
या धूपांच्या घरातील वापरामुळे डास आणि अन्य कीटक दूर होतात.

असे बहुपयोगी धूप ऑर्डर करण्यासाठी आणि इतर प्रॉडक्ट्सची अधिक माहिती मिळवण्यासाठी फेबू पेज फॉलो करा. आणि ऑर्डरसाठी व्हाट्सॅप लिंकवर संपर्क साधा.
Whatsapp catalogue in comment section -

Gandhasukta special Natural dhoop9284323199गोमय धूपकांड्या - सुगंध - चंदन, गुलाब, लोबान.₹360 - 60 dhupsticks+shipping ch...
12/06/2025

Gandhasukta special Natural dhoop

9284323199

गोमय धूपकांड्या - सुगंध - चंदन, गुलाब, लोबान.

₹360 - 60 dhupsticks
+shipping charges 50 (per kg)
संपर्कासाठी कमेंटमधील लिंक पहावी.

#नैसर्गिक #गोमय #केमिकलविरहित #कोळसाविरहित #बांबूविरहित

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी  उटणे नारळाच्या दुधात कालवून लावल्यात त्वचा मऊ आणि त...
08/11/2024

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी उटणे नारळाच्या दुधात कालवून लावल्यात त्वचा मऊ आणि तजेलदार होते. यासाठी ते उटणे शुद्ध नैसर्गिक औषधी घटकांपासून बनवलेले असावे. असे उटणे आम्ही बनवतो. त्यातील औषधी घटक तसेच उटणे लावण्याचे फायदे खाली देत आहोत.

उटण्यातील औषधी वनस्पती :
• सारीवा चूर्ण
• वाळा चूर्ण
• कपूरकाचरी चूर्ण
• नागरमोथा चूर्ण
• चंदन चूर्ण
• आंबेहळद चूर्ण
• खैरसाल चूर्ण
• कडूनिंब साल चूर्ण
• मंजिष्ठा चूर्ण
• गुळवेल चूर्ण
• रक्तचंदन चूर्ण
• त्रिफळा चूर्ण

उटणे लावण्याची पद्धत :
१) उटणे आणि डाळीचं पीठ (तेही बॉक्समध्ये देत आहोत.) समप्रमाणात मिसळून ते नारळाच्या दुधात किंवा गायीच्या दुधात (कोरडी त्वचा असलेल्यांनी),किंवा पाण्यात(तेलकट त्वचा असलेल्यांनी) दहा ते वीस मिनीटे भिजवून ठेवावे.
२) सर्वांगास तेल लावून घ्यावे.केसांच्या वाढीच्या दिशेने.
३) भिजवलेले उटणे उलट्या दिशेने चोळून लावावे. सगळा मळ निघेल अश्या पद्धतीने चोळावे.
४) पाण्याने सगळं उटणं धुवून टाकावे, अंघोळ करावी.

उटणे Facepack
१) उटणे आणि मसूर डाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन ते नारळाच्या दुधात भिजवून चेहऱ्यावर लावावे.
२) काही वेळाने चेहऱ्यावरील ही फेसपॅक धुवून टाकावा.
नियमित वापराने चेहऱ्याचे टॅनिंग जाऊन चेहऱ्याचा मूळ नैसर्गिक वर्ण पुन्हा प्राप्त होतो.

उटणे लावण्यामुळे होणारे फायदे :-
१) दिवाळी ही थंडीच्या काळात असते.साहजिकच या काळात आपली त्वचा कोरडी पडते.म्हणूनच आपल्याकडे दिवाळीत उटणे लावण्याची पद्धत आहे.
उटणे लावण्याने त्वचा मऊ होते.

२) उटण्यातील घटक जसे की रक्तचंदन,वाळा,चंदन इ. स्क्रबर म्हणून काम करतात.

३) उटण्याच्या वापराने subcutaneous fat कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते असे आयुर्वेदानुसार सांगितले जाते.

उटणे facepack चे फायदे

१) चेहऱ्याचा मूळ वर्ण नैसर्गिकरित्या उजळतो. त्वचा तजेलदार होते.

२) उटणे नेहमी लावल्यास त्यातील हळदीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.

३) चेहऱ्यावरील अतिरिक्त अनावश्यक केस कमी होतात.

४) टॅनिंग हटवण्यास मदत होते.

असे एक ना अनेक त्वचेशी संबंधित फायदे उटण्याचे आहेत.

याची किंमत आहे फक्त ₹620
(उटणे 250g + मसूर डाळीचे पीठ 250g) = 500g.

शुल्क फक्त Googlepay/UPI द्वारे किंवा अन्य ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.

  #दिवाळी_उटणे #नैसर्गिक  दिवाळी अभ्यंगस्नानासाठी- #सुगंधी_उटणे-दिवाळीची जशी दिव्यांच्या झगमगाटासाठी, फराळासाठी, नातेवाई...
16/10/2024

#दिवाळी_उटणे
#नैसर्गिक
दिवाळी अभ्यंगस्नानासाठी-
#सुगंधी_उटणे-

दिवाळीची जशी दिव्यांच्या झगमगाटासाठी, फराळासाठी, नातेवाईकांच्या भेटीसाठी, आणि फटाक्यांसाठी आपण वाट पाहतो तशीच एक अजून गोष्ट जिची आपल्याला वाट पहावीशी वाटते. ते म्हणजे सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान..
दिवाळीत थंडीच्या दिवसात सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने अभ्यंगस्नान करण्याची मजाच वेगळी.

तेच उटणे भेसळविरहित आणि उत्तम दर्जाचे असावे असं वाटत असेल तर त्यासाठी एकच पर्याय - "गंधसूक्त" चे उटणे.
(गंधसूक्तची लिंक कमेंटमध्ये देत आहे.)

हे उटणे विविध सुगंधी घटक ज्यांचे आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्मही आहेत अश्या घटकांनी बनवलेले आहेत, ते घटक पुढीलप्रमाणे...

उटण्यातील औषधी वनस्पती :
• सारीवा चूर्ण
• वाळा चूर्ण
• कपूरकाचरी चूर्ण
• नागरमोथा चूर्ण
• चंदन चूर्ण
• आंबेहळद चूर्ण
• खैरसाल चूर्ण
• कडूनिंब साल चूर्ण
• मंजिष्ठा चूर्ण
• गुळवेल चूर्ण
• गुलाब पाकळ्यांचे चूर्ण
• रक्तचंदन चूर्ण
• त्रिफळा चूर्ण
• भीमसेनी कापूर
• मुलतानी माती
इत्यादी..

उटणे लावण्यामुळे होणारे फायदे :-
१) दिवाळी ही थंडीच्या काळात असते.साहजिकच या काळात आपली त्वचा कोरडी पडते.म्हणूनच आपल्याकडे दिवाळीत उटणे लावण्याची पद्धत आहे.
उटणे लावण्याने त्वचा मऊ होते.

२) उटण्यातील घटक जसे की रक्तचंदन,वाळा,चंदन इ. स्क्रबर म्हणून काम करतात.

३) चेहऱ्याचा मूळ वर्ण नैसर्गिकरित्या उजळतो. त्वचा तजेलदार होते.

४) उटणे नेहमी लावल्यास त्यातील हळदीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.

५) चेहऱ्यावरील अतिरिक्त अनावश्यक केस कमी होतात.

असे एक ना अनेक त्वचेशी संबंधित फायदे उटण्याचे आहेत. तर असे हे त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असे उटणे आम्ही खास दिवाळीसाठी उपलब्ध करून देत आहोत.

यामध्ये असणार आहे ४० ग्राम उटणे+ ४० ग्राम मसूरडाळीचे पीठ.

*शुल्क : ₹ ९९/-*
(Shipping charges extra.)

शुल्क फक्त Googlepay/UPI द्वारे किंवा अन्य ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.

उटणे तसेच अन्य Organic products मागविण्यासाठी आम्हाला मेसेंजरवर किंवा व्हाट्सअॅपवर मेसेज करावा.
धन्यवाद!

(टीप - ऑर्डर्स लवकरात लवकर द्याव्यात, उशिरा येणाऱ्या ऑर्डर्स दिवाळीसाठी वेळेत पोचतीलच असं नाही.)

  #दिवाळी_उटणे #नैसर्गिक  दिवाळी अभ्यंगस्नानासाठी- #सुगंधी_उटणे-दिवाळीची जशी दिव्यांच्या झगमगाटासाठी, फराळासाठी, नातेवाई...
15/10/2024

धन्यवाद! Whatsapp catalogue लिंक कमेंटमध्ये दिली आहे.

(टीप - ऑर्डर्स लवकरात लवकर द्याव्यात, उशिरा येणाऱ्या ऑर्डर्स दिवाळीसाठी वेळेत पोचतीलच असं नाही.)

9284323199पंचगव्य गोमय दिवे (पणत्या)हे दिवे पर्यावरणपूरक असून एकाच वापरात जळून जात नाहीत. पुन्हा पुन्हा वापरू शकतो.दिवाळ...
09/10/2024

9284323199

पंचगव्य गोमय दिवे (पणत्या)
हे दिवे पर्यावरणपूरक असून एकाच वापरात जळून जात नाहीत. पुन्हा पुन्हा वापरू शकतो.

दिवाळी काही दिवसांवरच आली आहे. आपली ऑर्डर लवकरात लवकर नोंदवावी.

शुल्क -
₹199 = 25 दिवे
₹90 = 30 तूपवाती.
+ शिपींग चार्जेस
इतर प्रॉडक्ट्स- सुगंधी उटणे, गोमय धूपकप, गोमय धूपकांड्या, भीमसेनी कापूर, मसाला अगरबत्ती, अग्निहोत्र शेण्या,इत्यादी.

संपर्कासाठी कमेंटमधील व्हाट्सॅप लिंकवर क्लिक करावे.
धन्यवाद.

🏮दिवाळी स्पेशल कॉम्बो पॅक - फक्त ₹520 मध्ये 🏮(दिवाळीसाठी किंमतींवर डिस्काऊंट दिलेला आहे.)यामध्ये असेल,🪔१ पॅक गोमय/पंचगव्...
06/10/2024

🏮दिवाळी स्पेशल कॉम्बो पॅक - फक्त ₹520 मध्ये 🏮
(दिवाळीसाठी किंमतींवर डिस्काऊंट दिलेला आहे.)

यामध्ये असेल,

🪔१ पॅक गोमय/पंचगव्य दिवे (पणत्या) - एकूण २५ दिवे.

🪔३० सुगंधी तूपवाती

🪔१ पॅक सुगंधी आयुर्वेदिक उटणे- ४०ग्राम उटणे + ४० ग्राम मसूर डाळीचे पीठ.

🪔१ बॉक्स धूप कप - एकूण १२ धूप कप.

एकाच पॅकमध्ये दिवाळी सुगंधी करण्याची सोय!!!

टीप- दिवाळी जवळ येतेय,दिवाळी जवळ येता येता प्रॉडक्ट्स Out of stock होऊन गैरसोय होऊ नये म्हणून आत्ताच ऑर्डर करा.

₹520 + shipping charges FREE

संपर्क क्रमांक- 9284323199
वरील क्रमांकावर संपर्क साधा किंवा कमेंट्समधील व्हाट्सॅप लिंकवर क्लिक करा आणि आपली ऑर्डर नोंदवा.

टीप - दिवाळीच्या आधी ५ दिवसा पर्यंत ऑर्डर्स नोंदवाव्यात, म्हणजे पार्सल वेळेत पोचेल.

Address

Lawale Phata
Pune
412115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gandhasukta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gandhasukta:

Share