Tell Us Books and Magazines

Tell Us Books and Magazines Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tell Us Books and Magazines, Book shop, 411046, Pune.

तुम्हाला माहिती आहे का? रावण राक्षस होता. त्यांचे वडील विश्वश्रव हे पुलस्त्य कुळातील ऋषी होते आणि आई कैकसी राक्षस कुळाती...
06/03/2022

तुम्हाला माहिती आहे का? रावण राक्षस होता. त्यांचे वडील विश्वश्रव हे पुलस्त्य कुळातील ऋषी होते आणि आई कैकसी राक्षस कुळातील होती. तसेच महादेवाची स्तुती करणारे शिवतांडव स्तोत्र, बुद्धिबळ, कुमारतंत्र यांचे रचनाकार सुद्धा रावण आहे.

पण आजपर्यंत आपण जो रावण वाचत आलोय, ऐकत आलोय तो दुष्ट कपटी खुनशी पाताळयंत्री होता परंतु त्यापेक्षाही वेगळा रावण आपल्याला शरद तांदळे यांच्या 'रावण राजा राक्षसांचा' या कादंबरी मधून बघायला मिळतो. रावणाच आयुष्य हे अनेक रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भरलेलं आहे.रावण नायक की खलनायक की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक? यासारखे प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर एकवेळ अवश्य वाचावी अशी कादंबरी म्हणजेच रावण राजा राक्षसांचा, ही कादंबरी तुम्ही आपल्या Tell Us Books & Magazines मधून व 8888773535 या नंबर वर कॉल व मेसेज करूनही मागवू शकता !!

आजपर्यंत गाजवलेली प्रत्येक प्रेम कहाणी पुन्हा एकदा जगायची आहे, तर तुमच्यासाठीच अंत्यत बहारदार प्रेमाचे प्रयोग घेऊन येत आ...
05/03/2022

आजपर्यंत गाजवलेली प्रत्येक प्रेम कहाणी पुन्हा एकदा जगायची आहे, तर तुमच्यासाठीच अंत्यत बहारदार प्रेमाचे प्रयोग घेऊन येत आहोत म्हणजेच माझे प्रेमाचे प्रयोग. प्रेमात पडलेल्या प्रत्येकानं एकदा अवश्य वाचावं अस काहीसं पुस्तकं !!

पुस्तकाचे नाव:- माझे प्रेमाचे प्रयोग
लेखक:- अमित मरकड
प्रकाशन:- न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

भाषेला ट्रान्सलेटर मिळतो कर्तुत्वाला नाही !!नवं उद्योजक होऊ पाहणाऱ्या सर्वांनी एकदा वाचावं अस पुस्तक म्हणजेच शरद तांदळे ...
05/03/2022

भाषेला ट्रान्सलेटर मिळतो कर्तुत्वाला नाही !!
नवं उद्योजक होऊ पाहणाऱ्या सर्वांनी एकदा वाचावं अस पुस्तक म्हणजेच शरद तांदळे लिखित 'द आंत्रप्रेन्यूअर' !!

पुस्तकाचे नाव :- द आंत्रप्रेन्युअर
लेखक:- शरद तांदळे
पब्लिकेशन:- न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

गांधीजींबद्दल तुमच्या माझ्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार, अद्वितीय पुस्तकं, आता पुस्तकं वाचूनच ठरवा गां...
05/03/2022

गांधीजींबद्दल तुमच्या माझ्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार, अद्वितीय पुस्तकं, आता पुस्तकं वाचूनच ठरवा गांधीजी मजबुरीच च नाव आहे की मजबुतीच !!

पुस्तकाचे नाव :- मजबुती का नाम गांधी
लेखक :- चंद्रकांत झटाले
पब्लिकेशन:- न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

कमी वेळेत वाचकांच्या पसंतीस उतरलेले नाव म्हणजेच न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, याच पब्लिकेशन च्या सर्व पुस्तकांना तुमच्यासमोर ...
24/02/2022

कमी वेळेत वाचकांच्या पसंतीस उतरलेले नाव म्हणजेच न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, याच पब्लिकेशन च्या सर्व पुस्तकांना तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.
आता मिळवा खालीलपैकी सर्व पुस्तके कुठल्याही प्रकारचे कुरियर चार्जेस न लावता.
अधिक माहितीसाठी व्हाट्सप ला मेसेज करा आणि ऑर्डर कँम्फर्म करा !!
ऑफर फक्त 1 तारखेपर्यंत मर्यादित.
संपर्क :- 8055 77 3535

Address

411046
Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tell Us Books and Magazines posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category