Apna Shopping Mall

Apna Shopping Mall Its direct selling business. By our Indian company. who run from 36 years in Ayurvedic food supplements.

Here we have financial freedom and our dream life without any investment.so join us.

21  डेज   फेस योगा( ऑनलाइन वर्ग)Awaken Inner Beauty Within! कोर्स मध्ये काय आहे ?फक्त 30 मिनिटे दररोज चेहऱ्याचे स्नायू म...
01/02/2025

21 डेज फेस योगा( ऑनलाइन वर्ग)
Awaken Inner Beauty Within!

कोर्स मध्ये काय आहे ?
फक्त 30 मिनिटे दररोज
चेहऱ्याचे स्नायू मजबूत
त्वचेला नैसर्गिक तेज
मानेवरील चरबी कमी करणारे व्यायाम
डोळ्याचे आरोग्य आणि काळी वर्तुळे कमी
सुरकुत्या आणि रेषा कमी करणारे मसाज
कॉलेज इन बुस्टिंग मसाज
लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज
त्वचेचे हायड्रेशन व ताजेतवानेपणासाठी व्यायाम
नैसर्गिक हेड मसाज
ऑइल क्लिनिंग मसाज
डिटॉक्स ज्यूस
प्राणायाम आणि मानसिक शांती

Batch Start :
3/02/25
Day 1 डेमो क्लास फ्री
शुल्क रु :249/-
Pay on :7083235618
(share the screen shot on whats up
Join our what's up Group now 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/BYllavWK8wgGNVSH8KHT38
वेळा: कोणतीही बॅच निवडा
दुपारी:4pm ते 4:30 pm
रात्री:9:30pm ते 10 pm WhatsApp between 10:00 a.m. to 7:00 a.m. 7083235618

*पवनमुक्तासन*पोटातील वायू 💨आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे?भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा में...
27/09/2024

*पवनमुक्तासन*

पोटातील वायू 💨आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे?
भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा मेंदू 🧠 आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होय. थोडक्यात एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी ☺️ असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी *पवनमुक्तासन* गरजेचे आहे.

*पवनमुक्तासनाचे फायदे*

हे आसन सहसा पोटातील 🫃🏻 हवा बाहेर काढण्यासाठी केले जाते. यासोबतच हे आसन शरीरात साचलेली अशुद्धता दूर करण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय पवनमुक्तासन करण्याचे अनेक फायदे आहेत.

🔰 *गॅस दूर करण्यात फायदेशीर :*
पवनमुक्तासन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, हे आसन दररोज केल्याने पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय, पोटातील गॅसेसची 💨समस्या ही दूर होते.

🔰 *महिलांसाठी लाभदायी :*
हे एक असे आसन आहे की, जे महिलांनी 👩🏻जरुर करायला हवे. विशेष करुन गर्भाशयाची समस्या असलेल्या महिलांना हे आसन करण्याचा सल्ला 🗣️दिला जातो. हे आसन गर्भाशयाशी निगडीत असलेल्या समस्या दूर करण्यात मदत करते. शिवाय हे आसन स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

🔰 *कंबरदुखीवर सहाय्यक :*
जर तुम्हाला सियाटिकाची समस्या असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल, स्लिप डिस्कचा त्रास 😖 जाणवत असेल तर तुम्ही पवनमुक्तासनचा सराव नियमितपणे करायला हवा.

🔰 *आर्थरायटिसमध्ये फायदेशीर :*
हे आसन अ‍ॅसिडिटी, सांधेदुखी 🦵🏻 आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे.

*पोटाची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी पवनमुक्तासन देखील खूप उपयुक्त आहे.*

🔰 *आतड्यांसाठी फायदेशीर :* पवनमुक्तासन केल्याने आतड्यांची कार्ये अधिक सक्रिय होतात आणि हे आसन अनेक विकारांपासून 🦠 आतड्यांना दूर ठेवण्यात मदत करते. याशिवाय हे आसन केल्याने यकृतही आपले काम योग्य प्रकारे करते.

*पवनमुक्तासन कधी करू नये जर तुम्हाला खालील अवस्था अथवा आजार असतील तर पवनमुक्तासन करू नये:*

▪️उच्च रक्तदाब, हृदयविकार, पित्त, हार्निया, स्लीपडिस्क, वृषणविकार, मासिक पाळीचा त्रास, मानेचे व पाठीचे विकार आणि गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीपासून करू नये.

🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.*)

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

        PCOD/PCOS  का  वाढत आहेत? काणकोण कारणामुळे हा आजार होतो तर चला समजून घेऊ!
18/07/2024



PCOD/PCOS का वाढत आहेत?
काणकोण कारणामुळे हा आजार होतो तर चला समजून घेऊ!

जागतिक योग  दिवस  साजरा  करताना  नारी शक्ति योग  केंद्रा मधील  साधक महिला.जस जसा काळ  पुढे  जातो आहे तस तसे  अनुभव ही वा...
23/06/2024

जागतिक योग दिवस साजरा करताना नारी शक्ति योग केंद्रा मधील साधक महिला.
जस जसा काळ पुढे जातो आहे तस तसे अनुभव ही वाढत आहेत.
खरच योग हे अनुभवाचे शास्त्र आहे हे आपल्या ऋषी मुनींनी म्हटलेले आगदी बरोबर आहे.
योग आवलंबविल्याने आपली आध्यात्मिक आणि मानसिक, शारीरिक Growth होतेच पण त्याच बरोबर दुसर्‍याचे आयुष्य आनंद करण्याचे समाधान ही सूख देवून जाते.

22/05/2024

"Are you struggling with PCOD/PCOS and looking for a natural way to manage your symptoms? Join our specialized yoga classes designed to help women with PCOD/PCOS.
"Discover the power of yoga in managing PCOD/PCOS symptoms. Our tailored yoga classes are designed to support women dealing with PCOD/PCOS. Our experienced instructors will lead you through gentle yet impactful yoga techniques to balance hormones, enhance metabolism, and alleviate stress. Take the proactive approach to a healthier and happier life.
Get in touch with us to reserve your spot today!"🥰

Language in Marathi

join our What's Up group for more information
https://chat.whatsapp.com/Et43xai6Yjy18E8Gg5Jy4k

In this woman day.free from all health issues and mental issues. Independent for your good health.bcoz your health issue...
28/02/2023

In this woman day.free from all health issues and mental issues. Independent for your good health.bcoz your health issues is not problems to others.Yours good health is blessed to your family and friends.Take a 21 days challenge to our self as respect to self.Chake your physical and mental strength with Nari Shakti Yog Kendra.
Just in 399/- only
DM:7083235618.
Share this to your family and friends 🙏🏻🙏🏻🙏🏻

22/12/2022
12/12/2022
14/09/2022

Use the Organic products.Save the our family and friends.

30/08/2022
म्हणून च वेळीच सावध रहावे. आणि organic and Ayurvedic products वापरावे लागले. असे सर्व organic, Ayurvedic and without har...
22/08/2022

म्हणून च वेळीच सावध रहावे. आणि organic and Ayurvedic products वापरावे लागले. असे सर्व organic, Ayurvedic and without harsh chemicals products तुम्हाला मिळण्याचे ठिकाण म्हणजे अपना शॉपिंग मॉल.आमच्या मॉलमध्ये तुम्हाला खालील सर्व प्रकारच्या good morning to good night वापरासाठी लागणाऱ्या वस्तू मिळतील.
भाषण नही
😎 असली 100% organic आणि ayurvedic products 😎
मोमबती , स्टेनलेस स्टील के बर्तन , नेल पालिश रिमुवर , मड मासक , रूमाल , नेल पालिश , लिपिस्टिक , फाऊंडेशन , राजस्थानी चुड़ी , आई लाइनर , अनारदाना गोली , माइशचराइजिंग क्रीम , हेअर रिमूविंग क्रीम , शिलाजित , विटामिन सी सीरम , अलसी , ठंडा ठंडा कूल कूल तेल , मेंगो स्लाइस , प्रेशर कुकर , डिसपोसेबल पलेट , मीट मसाला , चिकन मसाला , अमृतसरी बड़ी , लौंग , इलायची , अदरक पाऊडर , सौफ , काला नमक , सवईयां , बेसन , बिरयानी चावल , चादर , तकिए के गिलाफ , किचन किंग मसाला , जीरा सिरप , कारन फ्लैकस , रॉक साल्ट , सोया बडी़ , नमकीन भुजीया , दाल चीनी , मसकारा , बादाम , काजू , किशमिश , अखरोट , सफेद मिर्ची पाऊडर , काली मिर्च पाउडर , अदरक पाऊडर , राई पाऊडर , साम्भर मसाला , पुदीना चटनी मसाला , आमचुर पाउडर , इमली लडू , हींग पेडा़ जैसे 211 नऐ प्रोडक्ट्स लांच हो गऐ और तुम लोगों के भाषण खत्म नी हुऐ . 600 + प्रोडक्ट्स पहले से ही हैं जैसे कि सब्जी मसाला , चाट मसाला , गरम मसाला , मीट मसाला , देगी मिर्च , धनिया पाउडर , कसूरी मेथी , खीर मसाला , चना पापड़ , मूंग पापड़ , सरसों का तेल , टी मसाला , साबुत धनिया , सेंधा नमक , पपाया बाथ सोप , नीम बाथ सोप , मिक्स फ़ुट जैम , मिक्स आचार , आम का आचार , नींबू का आचार , आम की चटनी , लोंडरी सोप , राईस ब्रान ऑयल , जीरा , आंवला कैंडी , हिंग गोली , डीओडरेनट , परफ्यूम , अजवाइन , एंटीसेप्टिक बाथ सोप , बयूटीशीया बाथ सोप , मीठा पान गूलकंद , आफ्टर शेव लोशन , शेविंग क्रीम , अखरोट और बादाम सकरब , पपाया फेस पैक , डायमंड डे क्रीम , डायमंड नाईट क्रीम , गोल्ड फेस वाश , गोल्ड फेशल किट , हल्दी चंदन क्रीम , हैंड एंड फुट क्रीम , आंवला तेल , बादम तेल , रेड आनीयन आईल , जासमीन हेअर आइल , नारियल तेल , शेम्पू , सन सक्रीन लोवन , अंडर आई जैल , बाथ सोप डिओ , बाथ सोप ग्रीन लाईम , बाथ सोप संदल , हेंड वाश , ब्लीच क्रीम , नीम फेश वाश , मिल्क बादाम सोप , कलंबर तुलसी फेश वाश , एंटी एजींग फेशल किट , लिप जैल , लेडीज लैगीज , मैन चारकोल फेश वाश , माइशचराईज लोशन , ऐलोवीरा जैल , हेअर कलर , आक्सीजन फेश वाश , सटार्बेरी फेश वाश , अंडर आई क्रीम , हे़ड सेनीटाईजर , ग्रीन चिल्ली सोस , सोया सोस , रेड चिल्ली सोस , टोमेटो केचप , बरसती शर्बत , जलजीरा शर्बत , लीची शर्बत , ओरेंज शर्बत , रोज शर्बत , लेमन शर्बत , हेअर कंडीशनर , वाईट गलो फेश वाश , विटामिन सी फेश वाश , चोकोलेट फेश वाश , एंटी एकने फेश वाश , हेअर सीरम , अंडर वीयर , बनियान , काला चना , काबुली चना , मुगी धुली , मसूर दाल , अरहर दाल , उड़द दाल , चना दाल , राजमाह , माह छिलका , साबुत मसुर , साबुत मूंग , ऐपल मुरब्बा , आंवला मुरब्बा , गाजर मुरब्बा , लोकी मुरब्बा , आम मुरब्बा , आल परपस क्रीम , बेलमीश क्रीम , स्कीन ब्राईटनींग क्रीम , ओरेंज फेश वाश , ठंडा कूल हेअर आइल , क्रीम सोफ्ट सोप , टेलकम पाऊडर , इसटेंट काफी , टूथ पेस्ट , टूथ ब्रश , गेनोकैफी , पंजाबी गुड़ , मलटीग्रेन आटा , गेनोकैफी शुगर फ्री , लेमन जींजर बाथ सोप , जे़टस चप्पल , लेडीज चप्पल , पासता , मैकरोनी , गुलाब जामुन , रसगुल्ला , सोन पापड़ी , राज भोग , गोलगप्पे , पंजाबी शक्कर , मेंस लोअर , खजूर चटनी , राईस पापड़ , पर्सनल केअर , होम केअर , ग्रोसरी , एफ एम सी जी , एग्रीकल्चरल , वेलटीनेरी आदि 1000 + प्रोडक्टस की रेंज । 7 साल पुरानी कंपनी , 7000 + शोपीज , 30 Lakh + टीम ऐसोसिऐटस .
आणखी काही राहिलेलं असेल तर सांगा. जे आपल्याला वापरासाठी लागतात.



For more details
Jyoti Shinde-Dhade
☎️ 7083235618
Director Apna shopping mall 🛍️🛍️🛍️🛒🛍️

Address

Bharti Vidhyapith, Dhanyawad
Pune
411046

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 10am - 9:30pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

+917083235618

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apna Shopping Mall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apna Shopping Mall:

Share