Astu Agarbatti

Astu Agarbatti Traders of Premium quality handcrafted masala incense sticks (Agarbatti).

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
04/11/2021

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

बाप्पाचे करा सुगंधित स्वागत...आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गेल्यावर्षीपासून या उत्सा...
30/08/2021

बाप्पाचे करा सुगंधित स्वागत...
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गेल्यावर्षीपासून या उत्साहावर कोरोनाचे मळभ आहे. पण हाच दुःखहर्ता आपल्याला परिस्थितीशी दोन हात करण्याची बुद्धी आणि शक्ती देणार आहे. उत्सवात सर्व काही आपल्या मनाजोगते घडेल असे नाही, तरी आपण सुगंधित वातावरणाने बाप्पाला नक्कीच खुष करू शकतो. आणि याचसाठी "अस्तू अगरबत्ती" घेऊन येत आहे नैसर्गिक घटकांपासून बनलेल्या अत्यंत उच्च दर्जाच्या (एक्सपोर्ट क्वालिटी) सुवासिक अगरबत्त्या. ते ही सवलतीच्या दरात.
• Pure Loban (१०० ग्रॅम) ₹१००/- (mrp ₹१२५/-)
• Pancham (१०० ग्रॅम) ₹१६०/- (mrp ₹२२०/-)
• Medika (५० ग्रॅम) ₹१००/- (mrp ₹१२०/-)
• Bakhoor (५० ग्रॅम) ₹१२०/- (mrp ₹१४०/-)
• Kasturi (५० ग्रॅम) ₹१२०/- (mrp ₹१५०/-)
• Keshar (५० ग्रॅम) ₹१२०/- (mrp ₹१५०/-)
• Jagruti (५० ग्रॅम) ₹१२०/- (mrp ₹१५०/-)
• Ketaki ५० ग्रॅम) ₹१४०/- (mrp ₹१८०/-)
• Oudh (५० ग्रॅम) ₹१४०/- (mrp ₹१८०/-)

खास गौरी पुजनाकरिता:
• Royal Rose ( १० काड्या) ₹१२०/- (mrp ₹१८०/-)

• शुद्ध कापूर वडी :
१०० ग्रॅम: ₹१६०/-
५० ग्रॅम: ₹१००/-

पुणे व पिंपरी- चिंचवड येथे विनामूल्य घरपोच सेवा (किमान ऑर्डर ₹३५०)

आपला,
मंगेश नगरे
7276458930

Order on Whatsapp : 9921331030
https://wa.me/message/3ZMMWC27N2ZNJ1

श्रीराम नवमी की शुभकामनाए....🙏🏻-- Astu Agarbatti
21/04/2021

श्रीराम नवमी की शुभकामनाए....🙏🏻
-- Astu Agarbatti

प्रसन्नतेचा साज घेऊन, नवं संकल्पनांसह यावे नववर्ष!आपल्या जीवनात नांदावे,सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!गुढीपाडव्याच्या स...
13/04/2021

प्रसन्नतेचा साज घेऊन,
नवं संकल्पनांसह यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या सर्वांना "अस्तु" परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा…
नव्या वर्षातील आपल्या नव्या संकल्पांना साथ देण्यासाठी "अस्तु" सज्ज आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षुल्लक क्षुल्लक अडचणी आल्या की साहजिकच आपण परमेश्वराच्या धावा करतो. पण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सुद्धा खडतर असतो.

हाच मार्ग सोप्पा करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय "अस्तु" अगरबत्ती...

सभोवतालचे वातावरण प्रसन्न व्हावं, मनःशांती मिळावी, उत्साह वाटावा, चैतन्य नांदावे आणि आपल्या समस्यांचे समाधान आपल्याला मिळावे म्हणून आपण अगरबत्ती लावतो.

एका उत्तम अनुभूतीसाठीची तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. "अस्तु" तुमच्यासाठी घेऊन येत आहे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली दर्जेदार अगरबत्ती..

केतकी, केशर, उद, बखुर, मेदीका, कस्तुरी, पंचम, प्युअर लोबन, सँडल-उद, रॉयल रोझ आणि आणखी बरंच काही...

आता लावा अगरबत्ती "अस्तु"
मग देव ही म्हणेल 'तथास्तु' 😊

Address

S B Road
Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919921331030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astu Agarbatti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Astu Agarbatti:

Share