19/10/2021
उत्तम प्रतीची उत्पादने
Handloom ची वस्त्रे
दागिन्यांचे असंख्य प्रकार
पिशव्यांचे अत्याधुनिक डिझाईन
Purses चे विविध प्रकार
तयार ग्रेव्ही ,ready to eat खाद्यपदार्थ , लहान मुलांसाठी खेळ ,कपडे , accessories ...
Paintings... आकाशकंदील, पणत्या , तोरणं आणि गिफ्ट देण्यासाठी असंख्य प्रकार...!!!
काही हटके एकदम क्लासी उत्पादनं..
घे भरारी प्रदर्शन म्हणजे आपल्या सणाची एकच ठिकाणी होऊ शकणारी उत्तम खरेदी..
मग काय येताय न??
150 पेक्षा जास्त स्टॉल असलेलं हे भव्य प्रदर्शन बघायला..
आणि हो गरमागरम खाद्यपदार्थ तर आहेतच...शिवाय झकास ice-creams...
28, 29 ,30 आणि 31 ऑक्टोबर
सकाळी 11 पासून रात्री 9 पर्यन्त..
भेटूया..
एक परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी..
चुकवू नये असे पुण्यातील एकमेव प्रदर्शन..
घे भरारी