Gharpoch Connect: Karvenagar

Gharpoch Connect: Karvenagar आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प आपण सोडला आहे. त्यासाठी ‘स्वदेशी’ ची कास धरायला हवी.
त्याच स्वप्नपुर्तीसाठी आम्ही एक छोटेसे पाऊल टाकत आहोत.

महाराष्ट्रातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाची स्वदेशी उत्पादने ऑक्टोबर महिन्यापासून घरी बसल्या मिळतील आणि तेही MRP पेक्षा कमी किमतीत!!! (१५% पर्यंत सूट)

त्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या उद्योजकांना व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळव

ून देण्याचेही काम घरपोच कनेक्ट च्या माध्यमातून आपसूकच होणार आहे...
..चला इतिहास घडवणाऱ्या ह्या प्रक्रियेत आपले योगदान देऊया! घरपोच कनेक्ट अँप download करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा...

https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online

नितीन चांगदेवकर
संवादक
घरपोच कनेक्ट
9665402203
(कर्वेनगर- थोरात कॉलनी, क्षिप्रा परिसर, गिरीजा शंकर परिसर, श्रीमान-कुलश्री परिसर, विठ्ठल मंदिर परिसर)


Vision – Mission

Our Vision

To become the most trusted Indian e‐commerce company delivering high quality novel and branded Swadeshi products at fair prices to the consumer and thereby creating value for all our stakeholders

Our Mission

To identify, nurture and promote novel product manufacturing individuals, groups and companies and provide a robust platform to these Swadeshi products by creating a strong personal connect with the consumers thereby creating overall satisfaction in the delivery chain. Our Core Values

• Transparency in all dealings with our stake holders
• Focus on developing and supporng Swadeshi products and companies
• Consumer First: Always looking at options to remain focussed on creating consumer delight
• Integrity: Honest dealings with all stakeholders
• Develop Entrepreneurship: Our goal is to create and support entrepreneurs at the ground level

• Collaborate with all stakeholders to deliver the best possible outcome
• We will always strive to protect the environment

28/02/2021

*घरपोच कनेक्ट: कृपा औषधालय*

*कृपा औषधालय* ये रत्नागिरी ज़िले में गुहागर के पास धोपावे नामक गाँव में स्थित एक लघु उद्योग है। आयुर्वेदिक और अन्य आरोग्यदाई उत्पाद बनाना ही इनका मुख्य व्यवसाय है। पिछले कई वर्षों से कोंकण और मुंबई में इनके उत्पाद काफ़ी लोकप्रिय हैं। आइए इनके उत्पादों के बारे में कुछ और जानकारी लें:

*कृपा हेअर टॉनिक* - बालों की मज़बूती के लिए, सुन्दर घने और लंबे बालों के लिये, रूसी मुक्त बालों के लिए, रासायनिक तत्वों से रहित एक उत्तम आयुर्वेदिक उपाय
* कृपा औषधालय स्नेहरुमा* - जोड़ों और मांसपेशियों के दर्द का आयुर्वेदिक इलाज
*ट्वीन टच* - गर्दन दर्द, पीठ दर्द, कमर दर्द जैसी शारीरिक व्याधियों के लिए आयुर्वेदिक औषध

कोंकण में लोकप्रिय यह उत्पाद अब *घरपोच कनेक्ट* के माध्यम से पूरे महाराष्ट्र में उपलब्ध हैं।

🔸 *आज से दि. १० जानेवारी २०२१ रविवार* तक कभीभी ऑर्डर कीजिए. App और सर्व्हर २४ घंटे उपलब्ध रहेंगे। बस पहले घरपोच कनेक्टका *ॲप अपडेट* ज़रूर कर लीजिएगा।
🔸*Gharpoch Connect* के Android ॲप को डाऊनलोड/ अपडेट करने के लिए लिंक. https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online
🔸आजतक ५ लाख से भी अधिक डाउनलोड
🔸वेबसाईट: www.gharpoch-connect.com
🔸फेसबुक पेज लाइक कीजिए: https://www.facebook.com/GharpochConnect
🔸इन्स्टाग्राम पर फॉलो कीजिए: https://www.instagram.com/GharpochConnect

*घरपोच अॅप मध्ये घरातील रोजच्या वापरातील कोणकोणत्या वस्तु आहेत?????* १) *कपड्याचा साबण* *बहुरानी* हा साबण आपण वर्षानुवर्...
19/12/2020

*घरपोच अॅप मध्ये घरातील रोजच्या वापरातील कोणकोणत्या वस्तु आहेत?????*

१) *कपड्याचा साबण*

*बहुरानी* हा साबण आपण वर्षानुवर्ष वापरणाऱ्या इतर साबणाप्रमाणेच हा ही साबण तसाच आहे नाव जरी नवीन आसले तरी गुणवत्ता चांगली आहे

२) *कपड्याची पावडर*

*बहुराणी* कपड्याची पावडरची गुणवत्ता खुप छान आहे नाव जरी नवीन असले तरी निकाल खुप चांगले आहेत.

३) *भांड्याचा साबण*

*पितांबरी* ही कंपनी जुनी आणि तांब्या-पितळेची, चांदीची भांडी घासण्या साठी वापरत होतो परंतु आता त्याच कंपनीची पावडर आता आपण रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरु शकतो. तसेच इतर पावडर व लिक्विड आहेच.

४) *आंघोळीचा साबण*

*वेदांकूर* आपण वर्षानुवर्ष इतर कंपन्याचे साबण वापरत आलो आहे त्याच प्रमाणे तेच घटक पदार्थ आसलेले हे ही साबण आहेत (निम-तुलसी, बदाम-मध, हळद, चंदन, केसर-दुध) इतकी वर्ष ते साबण वापरले हे ही वापरुन बघा. गुणवत्तेत काही सकारात्मक फरक वाटतो का ते!

५) *दंतमंजन*

*विको*, *पंतजलि*, *विठोबा* वर्षानु वर्ष आपण वापरत आलेले इतर कंपनी चे दंतमंजन सोडुन वर दिलेल्या कंपनी चे दंतमंजन एकदा वापरुन बघा त्यात ही वेगवेगळ्या फ्लेवर चे उपल्बध आहेत.

६) *फ्लोर क्लिनर*
विविध स्वदेशी कंपनी चे फरशी, बाथरूम पुसणे/धुणे साठी लागणारे फिनेल/लिक्विड उपलब्ध आहेत चांगला सुवास आसलेले प्रोडक्ट आहेत.

७) *हॅन्डवॉश*
हात धुण्यासाठी लागणारे हॅन्डवॉश उपल्बध आहेत इतर कंपनी चे आपण वापरत आहोत तर हे ही वापरुन बघुयात!

८) *भांडी घासण्या साठी लागणारे स्क्रब*
भांडी घासण्या साठी लागणारे स्क्रब येथे उपलब्ध आहेत.

९) *चहा पावडर*
वेगवेगळ्या नामंवत कंपन्याचे अतिशय गुणवत्तापूर्ण चहा पावडर आहेत. तेही माफक दरांत...!

वर दिलेल्या बऱ्याच वस्तू आपण वर्षानुवर्ष हे इतर कंपन्यांच्या वापरत आहोत तर आपल्याकडे उपलब्ध आसणाऱ्या उत्पादकांच्या वापरुन बघा.
आपल्याला नक्की आवडेल एकदा वापरले तर प्रत्येक महीन्याला हे लागतील तर हे *फेवरेट मध्ये अॅड करुन ठेवावे* म्हणजेच त्या प्रोडक्ट समोरील ❤ हे चिन्ह दाबावे म्हणजे पुढील महीन्यात ते शोधण्याची गरज पडणार नाही. आणि सोप्या पधतीने ते आपण ऑर्डर करु शकाल...
वरील प्रोडक्ट प्रमाणेच इतर अजुन भरपूर उत्पादने आपल्याला उपलब्ध आहेत.

£} बऱ्याचदा आपण वर्षानुवर्ष वापरत असलेले मसाले (हळद, लाल तिखट, मिर्ची मसाला, गरम मसाला, कांदा लसुण, इ.) हे बदलु इच्छित नाही पंरतु *छोले, सांबर, सब्जी, मिसळ, मटन, चिकन, मासे, येसर, किचन किंग, शाही बिर्याणी, खडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, दाल तडका, खिचडी मसाला, पाणी पुरी, चहा मसाला, चाट मसाला, ताक मसाला, मालवणी, कोल्हापुरी, खान्देशी* मसाले) हे मसाले एकदा वापरुन बघा... जे आपण इतर कंपनी चे वापरत आहोतच पण घरपोच वर उपलब्ध असलेले अतिशय उच्च दर्जाचे मसाले सुद्धा वापरून बघावे...

£} *जॅम, चटणी, मध, लोणचे, सरबत*
जेवणाच्या ताटातील डाव्या बाजूकरिता तर घरपोच वर असंख्य पर्याय आहेत आणि ते ही एकापेक्षा एक उत्कृष्ठ चवीचे...
जे आपणाला नक्कीच आवडतील.. त्याकरता आपण ते घेऊन बघायलाच हवेत..

£} *अगरबत्ती व धुप*
देव घरात रोजच्या पुजे साठी लागणारी आगरबत्ती व धुप आपण इतर कंपनी चे वापरतो. घरपोच मध्येही उपलब्ध आहेत. अंत्यत छान व सुवासिक असे उत्पादने आहेत. स्ट्रॉबेरी, अननस, गुलाब, मोगरा, इ अनेक सुवासात उपलब्ध आहेत.

£} *रेडी टु कुक*
रेडी टु कुक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळ्याचे पिठ, थालपिठ, उपवास भाजणी, ईडली- डोसा पीठ, सूप, नाचणी, गहुँ, बाजरी,ज्वारी पीठ, वेगवेगळ्या प्रकारचे पापड हे व या प्रकारचे अजुन भरपुर उत्पादने आहेत.

€) *घरपोच ची स्पेशल उत्पादने*
¶ विदर्भातील *सावजी* चे मसाले
¶ नाशीक ची *सानप* ची भेळ भत्ता
¶ चंद्रपुर जिल्हा्यातील *मोहाचे लाडु*
¶ डायट मध्ये उपयोगी *ज्वारी चा चिवडा*
¶ *मिक्स फ्रुट रेड जाम*
¶ सातारची *पालेकर बेकरी ची उत्पादने*
¶ करंजीकरांचे *पुरण मिक्स*
¶ शॅम्पू, काढा, शक्तिवर्धक , चवनप्राश, मधुमेही व्यक्ति साठी उपयुक्त औषधे
¶ विविध प्रकारचे तेल: शुद्ध लाकडी घाण्याचं तेल... *तीळ, खोबरं, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, इ तेल उपलब्ध आहेत..*

ही व अजुन भरपूर उत्पादने आपल्याला या अॅप मध्ये मिळतील आपण वर दिलेली उत्पादने दर महिना किंवा २,३ महिन्यातुन एकदा दुकानातुन घेत आसतो तर तीच आपण घरपोच अँप वरुन घरपोच मागवु शकतो.
(वर १ ते ९ मध्ये दिलेली नावे सर्च बॉक्स मध्ये त्या कंपनीच नाव टाकून सर्च केली तर मिळतील)

*घरपोच कनेक्ट*

18/12/2020
घरपोच कनेक्ट: वीक-एंडला करा खरेदीघरपोच कनेक्ट आता आठवडाभर सुरु राहणार आहे. आठवड्यातील सहा दिवस अहोरात्र कधीही ऑर्डर करा....
12/12/2020

घरपोच कनेक्ट: वीक-एंडला करा खरेदी

घरपोच कनेक्ट आता आठवडाभर सुरु राहणार आहे. आठवड्यातील सहा दिवस अहोरात्र कधीही ऑर्डर करा. दर मंगळवार ते ते रविवारी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत पूर्ण आठवडा घरपोच कनेक्ट चे अॅप व सर्व्हर सुरु राहणार आहे. अनेक ठिकाणी रात्री इंटरनेट स्पीड चांगला मिळतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे रात्रभर सुरु असणाऱ्या app वरून अवश्य ऑर्डर करा.

काय काय आहे खरेदी करण्यासारखे?
फक्त खाद्यपदार्थांचीच १५००-१६०० उत्पादने आहेत. त्यातही *‘रेडी-टू-कूक’ प्रकारची सुमारे १५०+ उत्पादने आहेत. शनिवार-रविवारी त्याचे झटपट पदार्थ बनवा! तरुण-तरुणींना झटपट स्वयंपाकाचे धडे देण्यासाठी आदर्श उत्पादने आहेत. त्याव्यतिरीक्त गृहोपयोगी उत्पादने: आणि आरोग्यदायी उत्पादने: यांचे सुमारे ८००-१००० पर्याय आहेत.

काल महाराष्ट्रात सुमारे ३८०० नव्या कोविड केसेस नोंदल्या गेल्या आहेत. शक्यतो गर्दीत जाऊन खरेदी करणे टाळा ही कळकळीची विनंती. घरपोच कनेक्ट वर घरबसल्या खरेदी करा. स्वत:ला जपा. महाराष्ट्रातील छोट्या पण गुणवान उत्पादकांच्या रास्त भावातील वस्तू एकदा वापरून बघा. रविवार मध्यरात्री पर्यंत कधीही ऑर्डर करा. ह्या आठवड्यातील ऑर्डर २० डिसेंबर च्या रविवार पर्यंत घरपोच मिळेल.

🔸घरपोच कनेक्ट वर खरेदी म्हणजे सुरक्षित खरेदी! आज पासून रविवार दि. १३ डिसेंबर* दरम्यान कधीही कधीही ऑर्डर करा. App व सर्व्हर २४ तास सुरु आहेत. त्या पूर्वी घरपोच कनेक्टचे तुमच्या फोनवरचे ॲप अपडेट करा.
🔸Gharpoch Connect चे Android ॲप डाऊनलोड/ अपडेट करण्यासाठी लिंक. https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online

27, 28 आणि 29 नोव्हेंबर च्या ऑर्डर्स सुरू!!
28/11/2020

27, 28 आणि 29 नोव्हेंबर च्या ऑर्डर्स सुरू!!

23/11/2020

Share मार्केट शिकायचंय?
सोप्या शब्दांत शेअर मार्केट शिका!!! गुंतवणूक कशी व कुठे करावी, कंपनीची माहिती कशी काढावी, टेक्निकल ऍनलिसिस, इत्यादी शिकून Trading मध्ये वापर करा..!!!
Best Share Market & Investment Training in your neighbourhood...
ENROLL Now: 8484036329 / 379/ 387
Visit: *Arthvidya Wealth Mantra*, 202, RCube, Atul Nagar Corner, Opp Vinayak Hospital, *Warje, Pune, 411058*

*घरपोच कनेक्ट: जस्ट ईट*कल्याण जवळची *सकस फूड्स* ही कंपनी *जस्ट ईट* ह्या नावाने मोजके पण सकस खाद्यपदार्थ बनवत आहे. हे खाद...
10/11/2020

*घरपोच कनेक्ट: जस्ट ईट*

कल्याण जवळची *सकस फूड्स* ही कंपनी *जस्ट ईट* ह्या नावाने मोजके पण सकस खाद्यपदार्थ बनवत आहे. हे खाद्यपदार्थ मैदा, तेल किंवा साखर यांचा वापर न करता बनवण्यात येतात. काय आहेत त्यांची उत्पादने?

*पीनट बाईट* - हा पारंपारिक चिक्कीचा प्रकार आहे. शेंगदाणे. गुळ आणि तूप यांच्या वापर करून बनवलेली.
*तीळ नट बाईट* - हा ही पारंपारिक चिक्कीचा प्रकार आहे. शेंगदाणे, तीळ, गुळ आणि तूप यांच्या वापर करून बनवलेली.
*तीळ बाईट* - ही पारंपारिक तिळाची चिक्की आहे. तीळ, गुळ आणि तूप यांच्या वापर करून बनवलेली.
*यम्मी स्टिक्स* - गहू, ज्वारी, तीळ, ओवा, जीरा, कसुरी मेथी, हिरव्या मिरचीची पावडर, मीठ, गूळ, गाईचे तूप हे जिन्नस वापरून केलेल्या चविष्ट स्टिक्स.

🔸*घरपोच कनेक्ट* वर खरेदी म्हणजे *सुरक्षित खरेदी*! दिवाळी नंतरच्या आठवड्यात म्हणजे *शुक्रवार दि. २० नोव्हेंबर ते रविवार दि. २२ नोव्हेंबर* अशा तीन दिवसांत कधीही ऑर्डर करा.
🔸*Gharpoch Connect* चे Android ॲप डाऊनलोड/ अपडेट करण्यासाठी लिंक. https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online
🔸आजवर ५ लाखाहून अधिक डाउनलोड
🔸वेबसाईट: www.gharpoch-connect.com

🔸फेसबुक पेज लाइक करा: https://www.facebook.com/GharpochKarvenagar

🔸इन्स्टाग्राम वर फॉलो करा: https://www.instagram.com/GharpochConnect

नमस्कार,😊या आठवड्याच्या ऑर्डर्स चालू झाल्या. तुम्ही दिली तुमची ऑर्डर? नसेल दिली तर लगेच द्या. तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ...
06/11/2020

नमस्कार,😊
या आठवड्याच्या ऑर्डर्स चालू झाल्या. तुम्ही दिली तुमची ऑर्डर? नसेल दिली तर लगेच द्या. तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ अथवा गृहोपयोगी वस्तू वा स्वास्थ्यवर्धक वस्तू संपण्याआधीच ऑर्डर करा...👍
अँप update केले नसेल तर ऑर्डर देण्याआधी कृपया अँप update करावे म्हणजे ऑर्डर व्यवस्थित देता येईल.
काहीही अडचण आल्यास कृपया लगेच सांगा...
अँप डाउनलोड करण्याकरता खालील लिंक वर क्लिक करा...

https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online

कृपया तुमच्या संवादकांचा नंबर save करावा जेणेकरून ते पाठवीत असलेले broadcast मेसेज तुम्हाला मिळतील...

🙏 धन्यवाद,
नितीन चांगदेवकर
संवादक- कर्वेनगर, पुणे

Address

Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gharpoch Connect: Karvenagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gharpoch Connect: Karvenagar:

Share