21/10/2020
महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री व भा.ज.पा. किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. अनिलजी बोंडे यांनी आज VRS RAISINS या बेदाणा प्रोसेसिंग युनिटला सदिच्छा भेट दिली व प्रक्रिया समजून घेतली. VRS RAISINS तर्फे विजय रघुनाथ सिनकर यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख रविंद्रजी अमृतकर, बापू पाटील, सतिशजी मोरे, प्रशांत घोडके, प्रतिक सिनकर, अशोक वरे, चांद अन्सारी व इतर सदस्य उपस्थित होते.