08/01/2026
sambhaji_maharaj_rajyabhishek
तुमच्या साठी झिजेल चंदन बनुन हा देह सारा...
तुमच्या चरणांचे स्थान आबा या शंभूचा देव्हारा..
आबासाहेबांच्या संकल्पासाठी शिवपुत्र अभिषिक्त होतोय..
* जे आबासाहेब संकल्पित तेच आम्हास करणे आगत्य*
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा २०२६
#माघ_शुद्ध_षष्ठी आणि #माघ_शुद्ध_सप्तमी
शके १९४७ शिवशके ३५२ आंग्ल दि २४ आणि २५ जानेवारी २०२६
#राजधानीरायगड