06/10/2022
दिवाळीच्या सणाला प्लास्टिकचे चायनीज कंदील का वापरायचे ?
जेव्हा स्वदेशी, तेसुद्धा आपल्या आदिवासी बांधवांनी बनवलेले बांबू चे कंदील उपलब्ध असताना ...
हे कंदील इतके सुबक आहेत की आपल्या दिवाणखान्यात कायम वास्तव्य करू शकतात. तसेच काही वर्ष सहज टिकतील इतके मजबूत. तसेच हे सारे कंदील पर्यावरणपूरक .. म्हणजेच सणानंतर प्रदूषणाची चिंता नाही..
मग यंदाच्या दिवाळ सणाला दोन्ही बाजूला ज्योतिर्मय करूया... आपल्या खोलीला ..आणि कंदील बनवणाऱ्या कलाकाराच्या घरला सुद्धा...
ह्या कंदीलबरोबर दरवाज्याला लावायची पर्यावरणपूरक तोरणे सुद्धा उपलब्ध आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी बनवलेले हे कंदील विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
विनिता - 07506745351