02/08/2026
🙏 नमस्कार! Kiyu's Creations मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
गगन भरारी Exhibition, चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे १५ व १६ ऑगस्ट, सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत, स्टॉल क्रमांक ५४ वर Kiyu's Creations चा सुंदर हस्तकला स्टॉल आपली वाट पाहत आहे. एकदा अवश्य भेट द्या!
आमच्या स्टॉलवर आपल्याला सुंदर, आकर्षक आणि हाताने बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू पाहायला मिळतील.
✨ मोती मखर ✨ लक्ष्मी पूजन कलश मखर ✨ समई मखर ✨ लोकरीच्या आकर्षक रांगोळ्या ✨ हँडमेड ज्वेलरी ✨ पाईप क्लिनर फ्लॉवर्स ✨ कांती आणि इतर अनेक सुंदर हस्तकला वस्तू
प्रत्येक वस्तू प्रेमाने, बारकाईने आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह तयार केली जाते. आपल्या घराच्या सजावटीसाठी, सण-उत्सव, पूजा, लग्नसमारंभ किंवा खास भेटवस्तूसाठी आमच्या वस्तू उत्तम पर्याय आहेत.
आपल्या आवडीनुसार कस्टमाईज ऑर्डर देखील स्वीकारल्या जातात.
तर मग, १५ व १६ ऑगस्ट, सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत, गगन भरारी Exhibition, चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे स्टॉल