19/11/2024
उद्या दिनांक 20/11/24 रोजी मतदान असल्याने दुकान बंद राहील, तरी आपण सगळ्यांनी मतदान करुन देशा प्रति आपलं असलेल कर्तव्य पार पाडावे ही नम्र विनंती🙏
मतदान श्रेष्ठ दान 🔥
तळटीप - 1500 च्या लाडकी बहीण योजने ला बळी जाऊ नये, ते तुमचा कडून किराणा, तेल, गॅस, पेट्रोल, औषधं इत्यादी रोज लागणाऱ्या वस्तू या महाग करून दुप्पट पैसे वसूल करताय.....
धन्यवाद 🙏🏻
मोफत राशन नाही मोफत शिक्षण हवंय तेव्हा मतदान विचार करूनच करा 🔥(2)