26/06/2026
खूप सुंदर डबल लाइन डबल गहुंमणी मंगळसूत्र
शॉर्ट 18ते 20 इंच
लाँग. 36 इंच
किंमत 699 फक्त
फ्री शिपिंग इन महाराष्ट्र
आऊट ऑफ महाराष्ट्र 20 एक्स्ट्रा
नोट या मंगळसूत्रांची क्वालिटी आणि फिनिशिंग अगदी वन ग्राम गोल्ड फॉर्मिंग सारखी आहे
म्हणून किमतीत फरक आहे