06/06/2026
🌸 मंगलागौरीसाठी खास, हटके आणि लक्षात राहील अशी भेट शोधताय? 🌸
साडी, पर्स, टोट बॅग किंवा ड्रेस मटेरियलपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं आहे का?
🎶 भेट द्या हस्तनिर्मित लाकडी वाद्यांच्या मिनिएचर कलाकृती! 🎶
✨ भारतीय संस्कृतीची झलक
✨ आकर्षक होम डेकोर
✨ दीर्घकाळ जपून ठेवण्यासारखी आठवण
मंगलागौरीच्या पूजेला बसणाऱ्या साठी एक अनोखी, कलात्मक आणि प्रतिष्ठित भेट!
🎁 उपलब्ध वाद्ये:
सतार | तानपुरा | व्हायोलिन | तबला | गिटार | बासरी आणि इतर
📍 Nashik
📞 7038542056 / 8625082213
Swati Wooden Art's – House of Miniatures
"भेट अशी... जी कायम स्मरणात राहील!"