Mauli Enterprises

Mauli Enterprises Mauli Enterprises work as a bridge connecting manufacturers/producers to customers. We are online de

बेलाचे पान वाहतो माझ्या महादेवाला,करतो वंदन माझ्या दैवताला,सदैव तुझी कृपादृष्टी मिळो,हिच प्रार्थना शिव शंभो शंकरालामहाशि...
26/02/2025

बेलाचे पान वाहतो माझ्या महादेवाला,
करतो वंदन माझ्या दैवताला,
सदैव तुझी कृपादृष्टी मिळो,
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!                         ...
19/02/2025

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
14/01/2025

कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
आपुलकी वाढवा,
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता!शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!          ...
23/12/2024

शेतकरी आहे अन्नदाता,
तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता!

शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ता...
03/11/2024

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

ईडा पीडा टळो,बळीचं राज्य येवो,सर्वांना बलिप्रतिपदा,दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!                                ...
02/11/2024

ईडा पीडा टळो,
बळीचं राज्य येवो,
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!

घरात लक्ष्मीचा निवासअंगणी दिव्यांची आरासमनाचा वाढवी उल्हासदिवाळी अशी खासशुभ दिपावली!                                    ...
31/10/2024

घरात लक्ष्मीचा निवास
अंगणी दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास
दिवाळी अशी खास
शुभ दिपावली!

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,ही दिवाळी आपणास आनंद...
29/10/2024

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आलीअश्विनातली विजयादशमीदसऱ्याच्या आज शुभ दिनीसुख नांदो तुमच्या जीवनी…🙏शुभ दसरा✨       ...
12/10/2024

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी…

🙏शुभ दसरा✨

सर्व मांगल्य मांगले, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...! नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🌺         ...
03/10/2024

सर्व मांगल्य मांगले,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी,
नारायणी नमोस्तुते...!

नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🌺

निरोप देतो आता देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!गणपती बाप्पा मोरया....
17/09/2024

निरोप देतो आता देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी!

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!बाप्प...
07/09/2024

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|

निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

Address

Tidke Colony
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Enterprises:

Share