23/02/2023
https://medicaldialogues.in/news/industry/pharma/cdsco-drug-alert-67-drug-samples-including-alkems-pan-d-flagged-107500
बऱ्याच वेळा आपले डॉक्टर्स, केमिस्ट, आपले नातेवाईक, मित्र आपल्याला "सल्ला" देतात की "जेनेरिक" medicnes घेऊ नका. ती कमी प्रतीची असतात. फक्त "स्टँडर्ड" कंपन्यांची औषधे घ्या ...ते क्वालिटी आणि रिसर्च वर खूप खर्च करतात वगैरे वगैरे ...
आता या लिंक वर बघा ..स्टँडर्ड कंपन्याची नेहमीच्या वापरातील ६७ medicines पेशंट ला देण्या योग्य नाहीत असे प्रशासनाचे रिपोर्ट्स दाखवतात ...
नाण्याची दुसरी बाजू अशीही आहे की काही जेनेरीक कंपन्या किंमत कमी ठेवण्यासाठी अतिशय निकृष्ट प्रॉडक्ट देतात...
पण medicines ची क्वालिटी ही एखाद्या कंपनीच्या reputation वर पारखण्या ऐवजी त्याच्या cerifications वर पहावी.
आज Genericart Medicine. चे प्रत्येक प्रॉडक्ट हे WHO-GMP किंवा कमीत कमी GMP या क्वालिटी चे आहे ...
आम्ही आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट चां क्वालिटी रिपोर्ट देत असतो...
आम्ही आमच्या प्रॉडक्ट्स क्वालिटी मागे ठाम आहोत आणि पारदर्शक सुद्धा ....
New Delhi: In its latest drug safety alert, the apex drug regulatory body, Central Drugs Standard Control Organization (CDSCO) has flagged 67 medicine batches for failing to qualify for a random...