04/07/2023
दरवर्षी प्रमाणे, या वर्षी देखील आम्हाला एक उत्तम दर्जाचा शालेय गणवेश देऊन तुमची सेवा करताना खूप आनंद होत आहे. असाच आशीर्वादांचा वर्षाव करत राहा, धन्यवाद.
दिव्य मराठी वृत्तपत्र, धुळे शहर, २६-०६-२०२३