Prabhakar Cycle & Motor Co.

Prabhakar Cycle & Motor Co. Battery & Paidal both operated geared cycle by HERO CYCLES with three year battary warantee !!!!!!

Hero Cycles Distributor & Also new Hero Lectro e-cycle
battery operated with paidaling option.

22/07/2023

आपोआप डोळ्यात पाणी आलं.
या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात.
जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी.
कोसळलेल्या दरडीखाली त्यांचं जनावर गेलं.
त्या जनावराच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔
निसर्ग वाचवला पाहिजे...आपल्या चुकीची शिक्षा या निष्पाप माणसांसोबत मुक्या जनावरांना पण भेटत आहे.

20/07/2023
20/07/2023

50 Years of Stardom🤘🏻
The one and only Superstar 🔥
😎

20/07/2023
21/05/2023

Awesome idea! ❤️🥰 The Bike Chair 👏

17/01/2023

होय आमच्या मुळे आजचा हिंदुस्तान आहे....!!
शक्य होतं आम्हाला नर्मदेच्या अल्याड आईने महाल बांधून गाद्या गिर्द्यांवर लोळणं....
आम्ही नाकारलं ते .आमच्या मंगलाष्टकात असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दित हवी होती...ज्या राजधानीत युद्धीष्ठीराने राज्य केलं त्यावर आम्हाला भगवा हवा होता....!!
जेव्हा राजपूतान्यातले नावाचे सिंह डरकाळी फोडायला धजावत नव्हते..तेव्हा ओठ पिळले तर दुध निघेल अश्या वयातली आमची पोरं निधड्या छातीने गिलच्यांना भिडली.....!!
ज्याच्या नावाने देशीदेशीच्या सीमा थरथर कापायच्या त्या अब्दालीला मृत्युला भयभित करणार मराठी तांडव आम्ही दाखलय....!!
होय...आम्ही मरण मारून पुढे निघालो....आम्ही मराठ्यांनी मरणाला शिकस्त दिली....उभ्या हिंदुस्तानात मराठ्यांना राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही...कारण पाहिजे असेल तर पानिपतावरच्या मातीला प्रश्न करा...!! तिथल्या रणमैदानात उठलेल्या वावटळींवर आजही हर हर महादेव चा रणघोष ऐकू येतो ......!!
आमच्या वर्तमानच्या वागणुकीचा शिलालेख आमच्या बापजाद्यांनी हिंदुस्तानच्या सीमेवर रक्ताने कोरला आहे.....!!
#पानिपत

17/01/2023
16/12/2020

New Lunch of Hero Lectro F6i ,

03/09/2020

Hero Lectro ,Paidal plus Battery operated Bicycle with two years warranty.

Address

Nanded
431601

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 1pm - 5pm

Telephone

+919370711101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabhakar Cycle & Motor Co. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabhakar Cycle & Motor Co.:

Share

Category