14/12/2025
हिवाळी अधिवेशनादरम्यान धुळ्याचे पालकमंत्री तसेच राजशीष्टाचार मंत्री श्री जयकुमार रावल यांची भेट झाली.
धुळे येथे इंजिनिअरिंगच्या काळातील रावल साहेबांच्या दोंडाईचा गढीवरील भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी सोबत सहकारी मित्र व मोठे बंधू श्री मनीष दादा ठोंबरे उपस्थित होते.