Bal Lokvangmaya

Bal Lokvangmaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bal Lokvangmaya, Comic Bookstore, Prabhadevi, Mumbai.

04/12/2015

Just 10 days remaining for the discounted price on our books. And not too many copies remaining either.

Please book your orders soon!

24/11/2015

बाल लोकवाङमय विभागाच्या पहिल्या पाच पुस्तकांना आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

तुमचा अभिप्राय जरूर कळवा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या पुस्तकाबद्दल जरूर सांगा.

14/11/2015

बाल लोकवाङमय विभागाची पहिली पाच पुस्तके पुढील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत -

लोकवाङमय गृह प्रा. लि.
भूपेश गुप्त भवन
८५, सयानी रोड, लेनिनग्राड चौक,
प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५
दूरध्वनी – ०२२ २४३६२४७४

पिपल्स बुक हाऊस
१५, मेहेर हाऊस,
कावसजी पटेल स्ट्रीट,
फोर्ट, मुंबई - ४०० ००१
दूरध्वनी – ०२२ २२८७३७६८

लोकवाङमय गृह प्रा. लि.
सुगावा प्रकाशन
५६२, सदाशिव पेठ,
कुमठेकर रोड, चित्रशाळा चौक
पुणे - ४११ ०३०
दूरध्वनी - ०२० २४४७८२६३
सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ७.

लवकरच सादर करत आहोत आमची पहिली पुस्तके - गाजलेल्या रशियन पुस्तकांच्या मराठी अनुवादांचे पुनर्प्रकाशन!
04/11/2015

लवकरच सादर करत आहोत आमची पहिली पुस्तके - गाजलेल्या रशियन पुस्तकांच्या मराठी अनुवादांचे पुनर्प्रकाशन!

Address

Prabhadevi
Mumbai
400025

Telephone

022-24362474

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bal Lokvangmaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share