11/10/2020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1039661556485318&id=100013244494238
🙏ऐक विनंती 🙏
मा.महापौर व मा. आयुक्त, मा.उपयुक्त,मा. सहाय्यक आयुक्त, मा.अध्यक्षा प्रभाग समिती, मा. लोकप्रतिनिधी व सर्व ठा.म.पा अधिकारी ह्यांना ....
आपण आज जसे हॉटेल आणि बार ह्यांना परवानगी दिलीत 11.30 पर्यंत तशीच परवानगी सामान्य वीक्रेत्याला(भाजीवाले, फळवाले, किराणा माल व असेच अनेक विक्रेते) ह्यांना ही द्यावी निधान 9 वाजे पर्यंत... लोकांच्या आणि त्या विक्रेत्यांनच्या तक्रारी वर मी आपल्याला विनंती करते आहे ...ऑफीस वरून लोक घरी येतात त्या वेळेत सगळी दुकाने बंद झाली असतात ....त्याचा नाहक त्रास हा घेणाऱ्याला तर होतोच पण जो विक्रेता आहे त्याला जास्त होतो...
आपण ही विनंती समजून ह्याचा विचार करावा ही आपणांस विनंती ही लोकांन तर्फे आपल्याला करत आहे.
आपण ह्याही विनंतीचा आपण नक्की विचार कराल व ह्यावर उपाय योजना कराल ही अशा करते 🙏
आपली स्नेहँकित
सौ. श्रृतिका चंद्रवदन मोरेकर (कोळी)
समाजसेविका
सचिव स्व नारायणराव कोळी प्रतिष्ठान ठाणे
विश्वस्त चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट ठाणे
भा. ज. पा चिटणीस महिला मोर्चा ठाणे शहर जिल्हा.