10/10/2023
जय मराठा! जय शिवराय!!
नमस्कार,
ऋत्वी क्रिएशन्सच्या सर्व सेवा आणि उत्पादनांना आतापर्यंत आपला भरभरून प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे; आपल्यापैकी अनेकांनी आमच्या सेवा/ उत्पादने तुमचे नातेवाईक/मित्रमंडळींपर्यंतही पोचवले. या आशीर्वादरूपी प्रतिसादामुळेच आम्हाला नवीन सेवा/उत्पादने आपल्या सेवेत आणण्यासाठी हुरुप येतो!
यंदाही दिवाळीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत, आम्ही स्वतः बनवलेले आयुर्वेदिक सुगंधी उटणे. या उटण्यास गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही तुमचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, हा केवळ विश्वास नव्हे; खात्री आहे!!
आपली मागणी आताच नोंदवा.
संपर्क: ऋत्वी क्रिएशन्स
प्रथमेश कदम (7021727264)