Kitchen Kult

Kitchen Kult Welcome to Bhojan Beats– your cozy corner of the kitchen where flavor comes first! Follow and start your own flavor story today!

From comforting classics to exciting new twists, I share easy home recipes that anyone can cook and love.

25/02/2026
25/02/2026

Holi special super cooling Instant Thandai 🥛🌸 घरीच बनवा — बाजारातील पेयांना टाटा! 😍
एकदा ही रेसिपी ट्राय केली की पुन्हा बाहेरची थंडाई प्यायची इच्छा होणार नाही 💯

👉 VIDEO शेवटपर्यंत बघा — 🤫
👉 Recipe आवडली तर ❤️ LIKE करा
👉 Holi साठी save करायलाच विसरू नका 📌
👉 Comment मध्ये “THANDAI” लिहा — full recipe text देईन 💬
👉 Daily easy recipes साठी FOLLOW करा 🔔

Gharachi authentic taste + instant recipe = Perfect Holi drink ✨

20/02/2026

🫟 होळी स्पेशल माव्याच्या करंज्या

Holi Special Gujiya Recipe in Marathi 😍🎨

आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि आतून मऊसर, ड्रायफ्रूट्सने भरलेली पारंपरिक Holi Special Mavyachi Karanji. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी सहज बनवता येते.

मैदा, तूप आणि मावा वापरून तयार केलेली ही गोड गुजिया सणाला अजून खास बनवते. जर तुम्हाला होळी साठी सोपी आणि टेस्टी स्वीट रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

ही रेसिपी सेव करा आणि Holi 2026 साठी नक्की ट्राय करा 💛

👉 अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.

📝 साहित्य (Ingredients)

कव्हरसाठी (Outer Cover):
2 कप मैदा
4 टेबलस्पून तूप (मोहनसाठी)
चिमूटभर मीठ
आवश्यकतेनुसार पाणी

सारणासाठी (Stuffing):
1 कप मावा (खोवा)
½ कप पिठीसाखर
2 टेबलस्पून सुकेमेवे (बदाम, काजू, मनुका)
2 टेबलस्पून- रवा
½ टीस्पून वेलची पूड

एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घाला.
हाताने चोळून crumb texture तयार करा.
थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळा.
झाकून 20 मिनिटं बाजूला ठेवा.

पॅनमध्ये मावा हलका भाजून घ्या (लो फ्लेम).
थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, सुकेमेवे, खोबरे, वेलची पूड घाला.
सर्व मिश्रण चांगलं मिसळा.

पीठाच्या छोट्या पुड्या करून पोळीसारख्या लाटा.
मध्ये 1 टेबलस्पून सारण ठेवा.
अर्धचंद्र आकारात दुमडून कडा घट्ट दाबा.
डिझाईनसाठी काट्याने दाबू शकता किंवा गुजिया मोल्ड वापरा.

कढईत तेल/तूप मध्यम आचेवर गरम करा.
लो ते मिडियम फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
टिश्यू पेपरवर काढून थंड करा.

✨ तुमच्या Holi Special माव्याच्या करंज्या तयार आहेत!

13/02/2026

Chapatizza 🤤🤤

12/02/2026

Healthy + Tasty 💚 Masala Dahi Recipe

उन्हाळ्यात काहीतरी थंड, हलकं आणि चविष्ट हवं असेल तर हा Masala Dahi परफेक्ट आहे 😍
फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही recipe lunch, snack किंवा diet साठी एकदम बेस्ट 💚

Recipe आवडली तर 👍 LIKE करा
अशाच सोप्या Marathi recipes साठी 🔔 SUBSCRIBE करा
Video SAVE करा आणि घरच्यांसोबत SHARE करा ❤️

🧾 साहित्य:

घट्ट दही – 1 कप
कडीपत्ता -८-१०
लसुन -५-६
कांदा (बारीक चिरलेला) – लहान
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
जिरे – ½ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
तेल - फोडणीसाठी

Ingredients:
Thick curd – 1 cup
Curry leaves – 8-10
Garlic – 5-6
Onion (finely chopped) – small
Coriander – 2 tablespoons
Salt – to taste
Cumin seeds – ½ teaspoon
Red chilli powder – 1 teaspoon
Oil – for frying

👩‍🍳 कृती:

1️⃣ एका बाउलमध्ये दही नीट फेटून घ्या (smooth आणि creamy होईपर्यंत)
2️⃣ नंतर एक भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता,लसुन घालायची आणि परतवून घ्यायचे.
3️⃣ मग त्यात लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालायचे.
4️⃣ आता tyat फेटलेले दही घालून चांगलं मिक्स करुन घ्यायचे. आणि फक्त दही चांगलं मिक्स होई पर्यंत गरम करायचं, कढ काढायचा नाही नाहीतर दही फाटेल.
5️⃣ वरून कोथिंबीर टाकायची.

Procedure-
1- In a bowl, beat the yogurt well (until smooth and creamy).
2- Then heat oil in a pan, add cumin seeds, finely chopped onion, curry leaves, and garlic and sauté.
3- Then add red chili powder and salt to taste.
4- Now add the beaten curd and mix well. And heat it only until the curd is well mixed, do not remove the lid otherwise the curd will break.
5- Sprinkle coriander on top.

💡 Serving Ideas:

भात/पराठा / पुरी / समोसा सोबत
डाएट snack म्हणून
Lunch मध्ये side dish
Summer cooling food 🌞

Address

Mumbai
400097

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kitchen Kult posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share